Jump to content

"चंद्रकांत भोंजाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: चद्रकांत भोंजाळ (जन्म : ११ जानेवारी, इ.स. १९५४) हे एक मराठी लेखक आहेत...
(काही फरक नाही)

१९:५६, २० मार्च २०१६ ची आवृत्ती

चद्रकांत भोंजाळ (जन्म : ११ जानेवारी, इ.स. १९५४) हे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी अनेक हिंदी-इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत.

चंद्रकांत भोंजाळ यांनी लिहिलेली पुस्तके

  • अमृुतानुभव (तीन लघु कादंबऱ्या)
  • आख्यान
  • आग अजून बाकी आहे
  • उत्तरायण
  • उंदीर आणि मणूस
  • एक होती राधा
  • कफन
  • कोलाहल
  • चालत दुरुनी आलो मागे
  • त्यांचं आपलं सेम नसतं
  • त्रिशंकू
  • दि अॅक्ट अॉफ लाईफ (मराठी अनुवाद, मूळ लेखक अमरीश पुरी व ज्योती सभरवाल)
  • धूळपेरणी
  • निलू, नीलिमा, निलोफर
  • मंटो हाजीर हो
  • वासकसज्जा
  • श्वास घेणारं आकाश
  • साक्षीदार