Jump to content

"शिवाजी विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २२: ओळ २२:
'''शिवाजी विद्यापीठ''' [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[कोल्हापूर]] शहरातील विद्यापीठ आहे. याची स्थापना [[इ.स. १९६२|१९६२]] साली त्या काळचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले.
'''शिवाजी विद्यापीठ''' [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[कोल्हापूर]] शहरातील विद्यापीठ आहे. याची स्थापना [[इ.स. १९६२|१९६२]] साली त्या काळचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले.


याला [[कोल्हापूर विद्यापीठ]] असेही म्हणतात. विद्यापीठाच्या स्थापनेच्या वेळी या विद्यापीठाच्या क्षेत्रात कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर असे पाच जिल्हे असावेत अशी योजना होती. पण रत्नागिरी जिल्हा मुंबई विद्यापीठाकडेच राहिला आणि सोलापूर जिल्हा सोलापूर विद्यापीठाकडे गेला (इ.स. २००४). त्यामुळे आता कोलहापूर, सांगली आणि सातारा असे तीनच जिल्हे कोल्हापूर विद्यापीठाच्या अधिकार क्षेत्रात येतात.
याला [[कोल्हापूर विद्यापीठ]] असेही म्हणतात.


==हे सुद्धा पहा==
==हे सुद्धा पहा==

२१:३७, १९ मार्च २०१६ ची आवृत्ती

शिवाजी विद्यापीठ
ब्रीदवाक्य ज्ञानसेवामृतम्'
Campus शहरी, ८४९ एकर



शिवाजी विद्यापीठ महाराष्ट्राच्या कोल्हापूर शहरातील विद्यापीठ आहे. याची स्थापना १९६२ साली त्या काळचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले.

याला कोल्हापूर विद्यापीठ असेही म्हणतात. विद्यापीठाच्या स्थापनेच्या वेळी या विद्यापीठाच्या क्षेत्रात कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर असे पाच जिल्हे असावेत अशी योजना होती. पण रत्नागिरी जिल्हा मुंबई विद्यापीठाकडेच राहिला आणि सोलापूर जिल्हा सोलापूर विद्यापीठाकडे गेला (इ.स. २००४). त्यामुळे आता कोलहापूर, सांगली आणि सातारा असे तीनच जिल्हे कोल्हापूर विद्यापीठाच्या अधिकार क्षेत्रात येतात.

हे सुद्धा पहा