"सोबत (नियतकालिक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: इ.स. १९६०-७०मध्ये पुण्यातून सोबत नावाचे साप्ताहिक प्रसिद्ध होत अ... |
(काही फरक नाही)
|
१५:२२, १८ मार्च २०१६ ची आवृत्ती
इ.स. १९६०-७०मध्ये पुण्यातून सोबत नावाचे साप्ताहिक प्रसिद्ध होत असे. ग.वा. बेहेरे त्याचे संपादक होते. त्या साप्ताहिकात दादूमिया, माधव मनोहर आदी लेखक नियमितपणे स्तंभलेखन करीत.