Jump to content

"जगतियाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख जगत्याल वरुन जगतियाल ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''जगत्याल''' हे [[भारत|भारताच्या]] [[आंध्र प्रदेश]] राज्यातील शहर आहे. २०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९६,४७० असून येथील साक्षरता प्रमाण ७८.६१% होते.<ref>{{cite web|शीर्षक=Chapter–3 (Literates and Literacy rate)| दुवा=http://www.censusindia.gov.in/2011census/PCA/PCA_Highlights/pca_highlights_file/India/Chapter-3.pdf|प्रकाशक=Registrar General and Census Commissioner of India|accessdate=3 August 2014|format=PDF}}</ref>
'''जगतियाल हे''' हे [[भारत|भारताच्या]] [[आंध्र प्रदेश]] राज्यातील शहर आहे. हे करीमनगर जिल्ह्यात आहे.

जगतियालमधील किल्ल्याचे बांधकाम फ्रेंच वास्तुरचनाकारांनी इ.स. १७४७मध्ये केले होते. त्यावेळी तेथे जफरुद्दौला राज्य करीत होता. त्या काळात तेथे बांधली गेलेली एक मशीद आजही चांगल्या स्थितीत आहे. २०११च्या जनगणनेनुसार जगतियालची लोकसंख्या ९६,४७० असून तेथील साक्षरता प्रमाण ७८.६१% होते.<ref>{{cite web|शीर्षक=Chapter–3 (Literates and Literacy rate)| दुवा=http://www.censusindia.gov.in/2011census/PCA/PCA_Highlights/pca_highlights_file/India/Chapter-3.pdf|प्रकाशक=Registrar General and Census Commissioner of India|accessdate=3 August 2014|format=PDF}}</ref>


{{विस्तार}}
{{विस्तार}}

१४:१४, १२ मार्च २०१६ ची आवृत्ती

जगतियाल हे हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील शहर आहे. हे करीमनगर जिल्ह्यात आहे.

जगतियालमधील किल्ल्याचे बांधकाम फ्रेंच वास्तुरचनाकारांनी इ.स. १७४७मध्ये केले होते. त्यावेळी तेथे जफरुद्दौला राज्य करीत होता. त्या काळात तेथे बांधली गेलेली एक मशीद आजही चांगल्या स्थितीत आहे. २०११च्या जनगणनेनुसार जगतियालची लोकसंख्या ९६,४७० असून तेथील साक्षरता प्रमाण ७८.६१% होते.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ (PDF) http://www.censusindia.gov.in/2011census/PCA/PCA_Highlights/pca_highlights_file/India/Chapter-3.pdf. 3 August 2014 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)