Jump to content

"जगदीश राज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
जगदीश राज हे हिंदी चित्रपटांत काम करणारे एक अभिनेते आहेत. दीवार, डॉन, सिलसिलासहित १४४ चित्रपटांत त्यांनी पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका केली आहे. हा एक विक्रम आहे.
जगदीश राज खुराना (जन्म : सरगोधा-पाकिस्तान, इ.स. १९२८; मृत्यू : [[मुंबई]], २८ जुलै, इ.स. २०१३) हे हिंदी चित्रपटांत काम करणारे एक अभिनेते होते. दीवार, डॉन, सिलसिलासहित १४४ चित्रपटांत त्यांनी पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका केली होती. हा एक विक्रम आहे.





२०:२४, ४ मार्च २०१६ ची आवृत्ती

जगदीश राज खुराना (जन्म : सरगोधा-पाकिस्तान, इ.स. १९२८; मृत्यू : मुंबई, २८ जुलै, इ.स. २०१३) हे हिंदी चित्रपटांत काम करणारे एक अभिनेते होते. दीवार, डॉन, सिलसिलासहित १४४ चित्रपटांत त्यांनी पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका केली होती. हा एक विक्रम आहे.