Jump to content

"जगदीश राज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: जगदीश राज हे हिंदी चित्रपटांत काम करणारे एक अभिनेते आहेत. दीवार,...
(काही फरक नाही)

१८:४९, ४ मार्च २०१६ ची आवृत्ती

जगदीश राज हे हिंदी चित्रपटांत काम करणारे एक अभिनेते आहेत. दीवार, डॉन, सिलसिलासहित १४४ चित्रपटांत त्यांनी पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका केली आहे. हा एक विक्रम आहे.