"दादू इंदूरीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
दादू इंदूरीकर यांचे खरे नाव गजानन राघू सरोदे असे होते. त्यांनी [[गाढवाचं लग्न]] हे [[वगनाट्य]] [[मराठी]] रंगभूमीवर आणले. |
दादू इंदूरीकर यांचे खरे नाव गजानन राघू सरोदे असे होते. त्यांनी [[गाढवाचं लग्न]] हे [[वगनाट्य]] [[मराठी]] रंगभूमीवर आणले. |
||
या वगनाट्याला राष्ट्रपती पारितोषिक, संगीत नाट्य अकादमीचे पारितोषिक मिळाले |
या वगनाट्याला राष्ट्रपती पारितोषिक, संगीत नाट्य अकादमीचे पारितोषिक मिळाले होते.. |
||
त्यांच्या जीवनाची वाटचाल सांगणारे पुस्तक, कहाणी वगसम्राटाची हे आता प्रसिद्ध झाले आहे. |
|||
‘कहाणी वगसम्राटाची’ हे दादू इंदूरीकर यांच्या जीवनाची वाटचाल सांगणारे पुस्तक आहे. |
|||
या वगात गंगीचे काम करणार्या प्रभा शिवणेकर यांचे ‘एका गंगीची कहाणी’ नावाचे चरित्र प्रभाकर ओव्हाळ यांनी लिहिले आहे. पुण्याच्या प्राजक्त प्रकाशनाने हे चरित्र पुस्तक रूपाने प्रकाशित केले आहे. |
|||
[[वर्ग:मराठी अभिनेते]] |
[[वर्ग:मराठी अभिनेते]] |
२२:५०, २८ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती
दादू इंदूरीकर यांचे खरे नाव गजानन राघू सरोदे असे होते. त्यांनी गाढवाचं लग्न हे वगनाट्य मराठी रंगभूमीवर आणले. या वगनाट्याला राष्ट्रपती पारितोषिक, संगीत नाट्य अकादमीचे पारितोषिक मिळाले होते..
‘कहाणी वगसम्राटाची’ हे दादू इंदूरीकर यांच्या जीवनाची वाटचाल सांगणारे पुस्तक आहे.
या वगात गंगीचे काम करणार्या प्रभा शिवणेकर यांचे ‘एका गंगीची कहाणी’ नावाचे चरित्र प्रभाकर ओव्हाळ यांनी लिहिले आहे. पुण्याच्या प्राजक्त प्रकाशनाने हे चरित्र पुस्तक रूपाने प्रकाशित केले आहे.