Jump to content

"एकात्मता साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: परळी वैजनाथ येथे २७ एप्रिल २०१४ रोजी राष्ट्रीय एकात्मता साहित्य...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५: ओळ ५:
संमेलनात भारतरत्‍न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठानतर्फे, १० वल्लभभाई पुरस्कार देण्यात येणार आहेत. ते ज्यांना मिळणार आहेत, त्यांपैकी काही पुरस्कारार्थी : मदन कुलकर्णी, सुधाकर खुडे, सुनील नायकवाडी, सच्चिदानंद बोधले आणि पुरुषोत्तम शेंडे, वगैरे.

* ८वे राष्ट्रीय एकात्मता साहित्य संमेलन २२ फेब्रुवारी, २०१६ रोजी अंदमानमध्ये पोर्ट ब्लेयर येथे होणार आहे.

१३:१०, १७ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

परळी वैजनाथ येथे २७ एप्रिल २०१४ रोजी राष्ट्रीय एकात्मता साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाध्यक्ष कवी व कथालेखक राज अहेरराव असतील.

संमेलनाच्या उद्‌घाटक : अश्विनी कुलकर्णी आणि भारती न्यायाधीश

संमेलनात भारतरत्‍न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठानतर्फे, १० वल्लभभाई पुरस्कार देण्यात येणार आहेत. ते ज्यांना मिळणार आहेत, त्यांपैकी काही पुरस्कारार्थी : मदन कुलकर्णी, सुधाकर खुडे, सुनील नायकवाडी, सच्चिदानंद बोधले आणि पुरुषोत्तम शेंडे, वगैरे.

  • ८वे राष्ट्रीय एकात्मता साहित्य संमेलन २२ फेब्रुवारी, २०१६ रोजी अंदमानमध्ये पोर्ट ब्लेयर येथे होणार आहे.