Jump to content

"व.कृ. नुलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ७: ओळ ७:
==प्रा. व.कृ. नूूलकर यांनी लिहिलेली पुस्तके==
==प्रा. व.कृ. नूूलकर यांनी लिहिलेली पुस्तके==
* दत्तदर्शन
* दत्तदर्शन
* श्री देवदेवेश्वर संस्थान (पेशव्यांनी स्थापन केलेल्या पुण्याच्या पर्वतीवरील आणि सारसबागेतील देवळांची व्यवस्था पाहणार्‍या संस्थानासंबंधी)
* श्री देवदेवेश्वर संस्थान
* प्रपंचसार (मूळ संस्कृत, लेखक आदि शंकराचार्य)
* प्रपंचसार (मूळ संस्कृत, लेखक आदि शंकराचार्य)
* भट्टीकाव्यम्‌ (मूळ संस्कृत, लेखक भट्टी)
* भट्टीकाव्यम्‌ (मूळ संस्कृत, लेखक भट्टी)
* शिशुपाल वध महाकाव्य (मूळ संस्कृत, लेखक
* शिशुपाल वध महाकाव्य (मूळ संस्कृत, लेखक माघ)
* सनत्सुजातीय ललितात्रिशती अध्यात्मपटल (मूळ संस्कृत, लेखक आदि शंकराचार्य)
* सनत्सुजातीय ललितात्रिशती अध्यात्मपटल (मूळ संस्कृत, लेखक आदि शंकराचार्य)



१५:५३, ११ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

व.कृ. नूलकर हे संस्कृतचे विद्वान असून पुण्यातील नेस वाडिया कॉमर्स कॉलजचे प्राचार्य होते. ते तिथून १९९१ साली निवृत्त झाले.

ते एक मराठी लेखक पुस्तक प्रकाशकही आहेत.

नुलकर दगडुशेठ हलवाई गणपती मंडळ आयोजित करणार्‍या परीक्षांचे परीक्षक म्हणून काम पाहतात.

प्रा. व.कृ. नूूलकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • दत्तदर्शन
  • श्री देवदेवेश्वर संस्थान (पेशव्यांनी स्थापन केलेल्या पुण्याच्या पर्वतीवरील आणि सारसबागेतील देवळांची व्यवस्था पाहणार्‍या संस्थानासंबंधी)
  • प्रपंचसार (मूळ संस्कृत, लेखक आदि शंकराचार्य)
  • भट्टीकाव्यम्‌ (मूळ संस्कृत, लेखक भट्टी)
  • शिशुपाल वध महाकाव्य (मूळ संस्कृत, लेखक माघ)
  • सनत्सुजातीय ललितात्रिशती अध्यात्मपटल (मूळ संस्कृत, लेखक आदि शंकराचार्य)

प्रा. नूलकर यांनी संपादित/प्रकाशित केलेली पुस्तके

  • सार्थ उपनिषत्संग्रह(लेखक - हरि रघुनाथ भागवत)
  • सारथ ज्ञानेश्वरी प्रस्तावना (लेखक -सोनोपंत दांडेकर)

पुरस्कार

प्रसाद प्रकाशन आणि प्रसाद ज्ञानपीठतर्फे साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी प्रा. व.कृ. नूलकर यांना ‘मंजिरी जोशी स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला (१८ जानेवारी, २०१६)