"मंगळूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''मंगळूर''' किंवा मंगलोर हे [[भारत|भारतातील]] [[कर्नाटक]] राज्यातील एक शहर आहे. |
'''मंगळूर''', मँगलोर, किंवा मंगलोर हे [[भारत|भारतातील]] [[कर्नाटक]] राज्यातील एक शहर आहे. (मंगलौर नावाचे एक गाव उत्तराखंडमध्ये हरिद्वार जिल्ह्यात आहे). |
||
हे शहर [[दक्षिण कन्नड जिल्हा|दक्षिण कन्नड जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे. मंगळूराचे नाव मंगळूरु (किंवा मँगालूरु) करण्याचे घाटत आहे. मंगळूरात तूळू व कोंकणी भाषा बोलल्या जातात. |
हे शहर [[दक्षिण कन्नड जिल्हा|दक्षिण कन्नड जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे. मंगळूराचे नाव मंगळूरु (किंवा मँगालूरु) करण्याचे घाटत आहे. मंगळूरात तूळू व कोंकणी भाषा बोलल्या जातात. |
१९:१०, ९ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती
मंगळूर, मँगलोर, किंवा मंगलोर हे भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे. (मंगलौर नावाचे एक गाव उत्तराखंडमध्ये हरिद्वार जिल्ह्यात आहे).
हे शहर दक्षिण कन्नड जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. मंगळूराचे नाव मंगळूरु (किंवा मँगालूरु) करण्याचे घाटत आहे. मंगळूरात तूळू व कोंकणी भाषा बोलल्या जातात.
या गावात तयार होणारी मंगलोरी कौले भारतभर प्रसिद्ध आहेत.