"ॲव्होकाडो" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो ज ने लेख अवोकॅडो वरुन अॅव्हॅकॅडो ला हलविला |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{जीवचौकट |
{{जीवचौकट |
||
| नाव = ''' |
| नाव = '''अॅव्होकॅडो''' |
||
| चित्र = Persea americana fruit 2.JPG |
| चित्र = Persea americana fruit 2.JPG |
||
| चित्र_रुंदी = 250px |
| चित्र_रुंदी = 250px |
||
| चित्र_शीर्षक = |
| चित्र_शीर्षक = अॅव्होकॅडो फळ व झाडाची पाने, री-युनियन बेट |
||
| चित्र२ = Avocado with cross section edit.jpg |
| चित्र२ = Avocado with cross section edit.jpg |
||
| regnum = Plantae |
| regnum = Plantae |
||
ओळ १६: | ओळ १६: | ||
}} |
}} |
||
'''अॅव्होकॅडो''' (इंग्रजी: ''Avocado'', अॅलिगेटर प्रअर, बटर फ्रूट, सोल्जर्स बटर; लॅटिन - पर्सिया अमेरिकाना; कुल - लॉरेसी). हे मूळचे [[मेक्सिको]] आणि मध्य अमेरिकेतील झाड आहे. अॅव्होकॅडोला आंब्यासारखेच एक बी असलेले मोठे फळ येते. भारतात कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, गोवे, महाराष्ट्र (पुणे, खडकी, फलटण) इत्यादी ठिकाणी अॅव्होकॅडोची लागवड केली जाते. |
|||
'''अवोकॅडो''' (इंग्रजी: ''Avocado'') हे मुळचे [[मेक्सिको]] आणि मध्य अमेरिकेतील झाड आहे. अवोकॅडो या नावाने त्याच्या फळालासुद्धा संबोधतात, जे आंब्यासारखे मोठे एक बी असलेले फळ आहे. |
|||
अॅव्होकॅडो भारतामध्ये पहिल्यांदा १९४१ साली श्रीलंकेमधून आणून पुणे येथील गणेशखिंड फळ-बाग केंद्रात लावण्यात आले. हे फळझाड वर्षात ७५ ते १९० सेंमी. पावसाच्या समशीतोष्ण भागात व चांगल्या निचर्याच्या जमिनीत जोमाने वाढते. अॅव्होकॅडोची लागवड ही रोपे किंवा कलमे एकामेकांपासून साडे सात ते नऊ मीटर अंतरावर लावून करतात. फळे येऊन ती तयार होण्यासाठी ऊनवार्यापासून संरक्षण आणि पाणी व हवामानातील आर्द्रता यांची जरुरी असते. झाड ७ ते १० वर्षांचे होईपर्यंत त्याच्या जमिनीस टेकणार्या फांद्या छाटून त्याला आकार देतात. राखलेल्या फांद्यांचे शेंडे कापत नाहीत; कापल्यास फळे लागत नाहीत. |
|||
अॅव्होकॅडोला फुले आल्यापासून सुमारे ५ महिन्यांनी फळे तयार होतात. तयार फळांतल्या गरात चरबीचे प्रमाण काही जातींत ७ ते १० आणि काहींत १५ ते २० टक्के असते. पुणे येथील अंजिरी (जांभळट) रंगाच्या फळातील गरात १७ टक्के तेल असते आणि अ, ब, क ही जीवनसत्त्वे व एक ते चार टक्के प्रथिने असतात. |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
११:४८, १ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती
अॅव्होकॅडो | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
अॅव्होकॅडो फळ व झाडाची पाने, री-युनियन बेट
| ||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||
|
अॅव्होकॅडो (इंग्रजी: Avocado, अॅलिगेटर प्रअर, बटर फ्रूट, सोल्जर्स बटर; लॅटिन - पर्सिया अमेरिकाना; कुल - लॉरेसी). हे मूळचे मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतील झाड आहे. अॅव्होकॅडोला आंब्यासारखेच एक बी असलेले मोठे फळ येते. भारतात कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, गोवे, महाराष्ट्र (पुणे, खडकी, फलटण) इत्यादी ठिकाणी अॅव्होकॅडोची लागवड केली जाते.
अॅव्होकॅडो भारतामध्ये पहिल्यांदा १९४१ साली श्रीलंकेमधून आणून पुणे येथील गणेशखिंड फळ-बाग केंद्रात लावण्यात आले. हे फळझाड वर्षात ७५ ते १९० सेंमी. पावसाच्या समशीतोष्ण भागात व चांगल्या निचर्याच्या जमिनीत जोमाने वाढते. अॅव्होकॅडोची लागवड ही रोपे किंवा कलमे एकामेकांपासून साडे सात ते नऊ मीटर अंतरावर लावून करतात. फळे येऊन ती तयार होण्यासाठी ऊनवार्यापासून संरक्षण आणि पाणी व हवामानातील आर्द्रता यांची जरुरी असते. झाड ७ ते १० वर्षांचे होईपर्यंत त्याच्या जमिनीस टेकणार्या फांद्या छाटून त्याला आकार देतात. राखलेल्या फांद्यांचे शेंडे कापत नाहीत; कापल्यास फळे लागत नाहीत.
अॅव्होकॅडोला फुले आल्यापासून सुमारे ५ महिन्यांनी फळे तयार होतात. तयार फळांतल्या गरात चरबीचे प्रमाण काही जातींत ७ ते १० आणि काहींत १५ ते २० टक्के असते. पुणे येथील अंजिरी (जांभळट) रंगाच्या फळातील गरात १७ टक्के तेल असते आणि अ, ब, क ही जीवनसत्त्वे व एक ते चार टक्के प्रथिने असतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |