Jump to content

"किशोर सानप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. डो. किशिर सानप हे एक मराठी लेखक, कवी आणि साहित्य-समीक्षक आहेत...
(काही फरक नाही)

१२:५२, ३१ जानेवारी २०१६ ची आवृत्ती

प्रा. डो. किशिर सानप हे एक मराठी लेखक, कवी आणि साहित्य-समीक्षक आहेत.

डॉ. श.नु. पठाण यांच्या ’वेदना आणि प्रेरणा’ या आत्मचरित्राला एक दीर्घ प्रस्तावना लिहिली आहे.

’साहित्य संमेलने लग्नासारखी उत्सवी होत आहेत’ या विषयावर दैनिक लोकमतने किशोर सानप्यांची मुलाखत घेऊन ती छापली होती. (७-१२-२०१२)

विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी(पुणे), व आळंदी-देहू परिसर विकास समितीच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानेश्वरांंच्या ७१७व्या संजीवनसमाधी सोहळ्याच्या निमित्ताने झालेल्या जागतिक सहिष्णुता सप्ता्हादरम्यान डॉ.किशोर सानप यांचे आळंदीला संतशिरोमणी तत्त्वज्ञ श्रीज्ञानेश्वर माउली आणि संत तुकाराम महाराज यांचा भक्तिमार्ग याविषयावर निरूपण झाले.

किशोर सानप यांनी केलेली अध्यक्षीय भाषणे यू-ट्यूबवर सहा भागांत आहेत.

किशोर सानप यांची पुस्तके

  • ऋतू (कवितासंग्रह)
  • कोवळी पानगळ (वैचारिक)


(अपूर्ण)