"नवा जिहादी जॉन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: आयसिसचा प्रमुख दहशतवा्दी जिहादी जॉन हा अमेरिकेने नोव्हेंबर... |
(काही फरक नाही)
|
१५:२३, २३ जानेवारी २०१६ ची आवृत्ती
आयसिसचा प्रमुख दहशतवा्दी जिहादी जॉन हा अमेरिकेने नोव्हेंबर २०१५त सीरियात केलेल्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला. पण त्यापूर्वीच इंग्लंडमध्ये एक नवा जिहादी जॉन तयार झाला आहे.
हा नवीन जिहादी जॉन भारतीय वंशाचा असल्याचे मानले जाते. त्याचे नाव सिद्धार्थ धर असे असून त्याच्या बहिणीचे नाव कोनिका धर आहे. ही लंडनमध्ये राहते.
या ‘सिद्धार्थ धर’ने हिंदू धर्मातून इस्लाममध्ये धर्मातरित झाल्यावर अबू रूमायसाह असे नाव धारण केले आहे. ब्रिटिश गुप्तहेरांना ठार मारतानाचा त्याचा एक व्हीडिओ प्रसारित झाला आहे.
पहा:- जिहादी जॉन