"वनवासी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Nisha shinde (चर्चा | योगदान) |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''वनवासी''' हा शब्द |
जे डोगर कडेकपारीमध्ये आणि जंगलात राहतात अशा आदिवासी समूहासाठी '''वनवासी''' हा शब्द भारतातील काही विशिष्ट संघटना वापरतात. हेच एकटे भारतातील मूळ निवासी नाहीत हे ठसवण्यासाठी या शब्दाचा जन्म झाला. आदीवासींच्या विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण चालीरीती व परंपरा असतात महाराष्ट्रात जवळपास २३ आदिवासी जमाती आदळतात. नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्रातील आदिवासीचा एक प्रमुख जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील आदिवासींमध्ये भिल्ल, कोरकू, गोंड, वारली इत्यादी जमाती आहेत. आदिवासी त्याच्या हस्तकौशल्यासाठी ओळखले जातात. त्यांचे दंडाअराने (?) हे नृत्य प्रसिद्ध आहे. या समाजाची इतर समाजापासून फारकत झाली आहे. त्यामुळे इतरांना मिळणार्या सोईसुविधा त्यांच्यापर्यंत पोहचत नाहीत. |
||
==आदिवासींचे जनजीवन== |
==आदिवासींचे जनजीवन== |
१३:१४, २३ जानेवारी २०१६ ची आवृत्ती
जे डोगर कडेकपारीमध्ये आणि जंगलात राहतात अशा आदिवासी समूहासाठी वनवासी हा शब्द भारतातील काही विशिष्ट संघटना वापरतात. हेच एकटे भारतातील मूळ निवासी नाहीत हे ठसवण्यासाठी या शब्दाचा जन्म झाला. आदीवासींच्या विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण चालीरीती व परंपरा असतात महाराष्ट्रात जवळपास २३ आदिवासी जमाती आदळतात. नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्रातील आदिवासीचा एक प्रमुख जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील आदिवासींमध्ये भिल्ल, कोरकू, गोंड, वारली इत्यादी जमाती आहेत. आदिवासी त्याच्या हस्तकौशल्यासाठी ओळखले जातात. त्यांचे दंडाअराने (?) हे नृत्य प्रसिद्ध आहे. या समाजाची इतर समाजापासून फारकत झाली आहे. त्यामुळे इतरांना मिळणार्या सोईसुविधा त्यांच्यापर्यंत पोहचत नाहीत.