"सौदी अरेबियन एअर लाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
सौदी अरेबियन एअर लाइन्स ही मुख्य ठिकाण [[ |
सौदी अरेबियन एअर लाइन्स ही मुख्य ठिकाण [[जेद्दा]] असणारी एक स्वतंत्र झेंडाधारी विमान सेवा आहे. ही एअर लाइन मुख्यतः जेद्दा-किंग अब्दुल अजीज आंतरराष्ट्रीय विमानातळावरून (JED) चालविली जाते. रियाध-किंग खलीद आंतरराष्ट्रीय विमानतळ (RUH), आणि दमन-किंग फाहद आंतरराष्ट्रीय विमानतळ (DMM) ही हिची इतर मुख्य केद्रे आहेत. २८ नोव्हेंबर १९९९ रोजी न्यू दमन हा विमानतळ व्यवसायासाठी चालू केला.. त्यानंतर कंपनीने देहरान आंतरराष्ट्रीय विमानतळ लक्ष्करी केंद्र म्हणून उपयोगात आणला.. मध्यपूर्व देशांत मोठ्या प्रमाणात महसूल मिळविण्याच्या बाबतीत एमिरेटस आणि कतार एअरवेज खालोखाल या एअरवेजचा तिसरा क्रमांक लागतो.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://scoopempire.com/top-10-airlines-middle-east/#.VpYHh2Gli1E|शीर्षक= मध्यपूर्व आशियात अव्वल १० उड्डाण करणारे हवाई परिवहन|प्रकाशक=स्कोपएम्पायर.कॉम |दिनांक=२० जुलै २०१४ | प्राप्त दिनांक=}}</ref> मध्य पूर्व, आफ्रिका, आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिका या खंडांतील देशांचा समावेश असणार्या १२० ठिकाणी ही एअर लाइन देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय नियमित सेवा देणारी एअर लाइन आहे. ही एअर लाइन रमझान सणाच्या वेळी आणि हज्ज यात्रेचे वेळी देशात आणि देशाबाहेर राजकीय विमान सेवा प्रदान करते. सौदी एअर लाइन ही अरब एअर प्रवाशी संघटनेची सभासद आहे.या एरलाइन्सने स्काय टीम एअर लाइन्स बरोबर २९ मे २०१२रोजी करार केला आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.skyteam.com/en/About-us/Our-members/Saudia/|शीर्षक= स्कायटीम सदस्य विमानसेवा - सौदीएयर |प्रकाशक=स्कायटीम.कॉम |दिनांक=१३ जानेवारी २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref> |
||
==कायदेशीर सहभाग== |
==कायदेशीर सहभाग== |
||
या विमान कंपनीने एरोफ्लोट, |
या विमान कंपनीने एरोफ्लोट, एअर युरोप, एअर फ्रान्स, अलितालिया, गल्फ एअर, केनिया एअरवेज, कोरियन एअर, कुवेत एअरवेज, मिडल ईस्ट एअरलाइन्स, श्री कन एअर लाइन्स यांचेशी विमान सेवेचा कायदेशीर करार केलेला आहे. |
||
==इतिहास== |
==इतिहास== |
||
जेव्हा सन |
जेव्हा सन १९४५मध्ये अमेरिकेचे राष्ताध्यक्ष फ्रॅंकलिन डिलांनो रुझवेल्ट यांनी डग्लस DC-3 हे विमान भेट म्हणून किंग अब्दुल अजीज इब्न सौद यांना दिले तेव्हा या राष्ट्राचा नागरी विमान सेवा क्रमाक्रमाने चालू करण्याचा विकासाचा मार्ग खुला झाला. सप्टेंबर १९४५मध्ये स्वतंत्र झेंडाधारी सौदी अरेबियाची सौदी अरेबियन एअर लाइन अस्तित्वात आली. सौदी सरकारच्या पूर्ण मालकीची लष्करी मंत्रालयाच्या अधिकारात TWA चे व्यवस्थापकीय कराराने चालणारी ही विमान सेवा आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/saudi-arabian-air-airlines.html|शीर्षक=सौदी अरेबियन एअर लाइन्स सेवा|प्रकाशक=क्लेअरट्रिप.कॉम |दिनांक=१३ जानेवारी २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref> |
||
सुरुवातीपासूनच शहराला अतिशय जवळ असणारे जिद्दाह-कंदरा विमानतळ हे झेंडाधारी केंद्र झाले आहे. पॅलेस्टाइन येथील ल्यद्दा (सध्याच्या इस्राइलचा लोड – बेन-गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळ) विमानळ हज्जच्या यात्रेकरूंना तत्पर सेवा देत आहे. या एअर लाइनने जेद्दा–रियाध-होफुफ-देहरान या मार्गावर पाच DC 3 विमाने मार्च १९४७मध्ये चालू केली त्याचबरोबर जेद्दा आणि कैरो या शहरांसाठीच्या सेवा त्याच महिन्यात चालू केल्या. सन १९४८च्या सुरुवातीला दमास्कस आणि बैरूत विमान सेवा सुरू झाली. सन १९४८नंतर सन २०११ पर्यंत या विमान कंपनीने खूपच प्रगती केली. सन २०१२च्या शेवटी शेवटी सौदी विमान कंपनीने ६४ विमाने घेतली त्यात ६ बोईंग आणि ५८ एअरबसचा समावेश होता. सन २०१५मध्ये आणखी ८ बोईंग ७८७-९ विमाने सामील होणार होती. |
|||
सौदीची इतर वेगवेगळी विमाने खालील प्रकारची होती.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.saudiairlines.com/portal/site/saudiairlines/menuitem.d9a467d070ca6c65173ff63dc8f034a0/?vgnextoid=fdab9f6412852110VgnVCM1000008c0f430aRCRD|शीर्षक=सौदी एयरलाइन्सचा विमान तांडा |प्रकाशक=सौदीएअरलाइन्स.कॉम |दिनांक=१३ जानेवारी २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref> |
|||
* |
* ६ बीचक्राफ्ट बोनांझा (प्रशिक्षण) |
||
* |
* ३ डॅशॉल्ट फाल्कन ९०० (सरकारी सेवा) |
||
* |
* ३ डॅशॉल्ट फाल्कन, ७ X (सरकारी) |
||
* |
* ६ गल्फ स्ट्रीम IV (सरकारी वापर) |
||
* |
* ६ हॉकर ४००XP (सरकारी वापर) |
||
कांही |
कांही लष्करी सी-१३०सुद्धा सौदी रंगाने रंगवून त्यांचा रोयल सौदी एअर फोर्सच्या मदतीने उड्डाणासाठी वापर केला जातो. |
||
==विमानातील सेवा== |
==विमानातील सेवा== |
||
अहलाण वसहलण (हॅलो आणि वेल्कम) हे मासिक उपलब्ध |
अहलाण वसहलण (हॅलो आणि वेल्कम) हे मासिक विमानात उपलब्ध असते. इस्लामिक डायटरी कायद्यानुसार अल्कोहोलिक मदिरा आणि पोर्क विमानात मिळत नाहीत. एअर बस ए 330-300 आणि बोईंग 777-300 या विमानांमध्ये वायफाय आणि इंटरनेट सेवा उपलब्ध आहेत. प्रवाशांसाठी कांही विमानात प्रार्थनेची सोयही केलेली आहे. |
||
==घटना आणि अपघात== |
==घटना आणि अपघात== |
||
* 25 सप्टेंबर 1959 सौदीय डगलस डीसी-4 एचझेड-एएफ उड्डाण घेता घेता वैमानिकाच्या चुकीमुळे धडकले. 67 प्रवाशी आणि 5 कर्मचारी यातून वाचले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://aviation-safety.net/database/record.php?id=19590925-0|शीर्षक= विमान अपघात वर्णन|प्रकाशक=अवियेशन-सेफ्टी.नेट |दिनांक=२५ सप्टेंबर १९५९| प्राप्त दिनांक=}}</ref> |
* 25 सप्टेंबर 1959 सौदीय डगलस डीसी-4 एचझेड-एएफ उड्डाण घेता घेता वैमानिकाच्या चुकीमुळे धडकले. 67 प्रवाशी आणि 5 कर्मचारी यातून वाचले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://aviation-safety.net/database/record.php?id=19590925-0|शीर्षक= विमान अपघात वर्णन|प्रकाशक=अवियेशन-सेफ्टी.नेट |दिनांक=२५ सप्टेंबर १९५९| प्राप्त दिनांक=}}</ref> |
||
* 9 फेब्रुवारी 1968 |
* 9 फेब्रुवारी 1968 डग्लस सी-47 चे दुरुस्तीवेळी नुकसान झाले. |
||
* 10 नोवेंबर 1970 |
* 10 नोवेंबर 1970 डग्लस डीसी-3 जॉर्डन ते किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमान तळ, रियाध, सौदी अरबीय,प्रवास करणारे आमण नागरी विमान तळावरून लुटले आणि सिरियाचे दमाकस विमानतळाकडे वळविले. |
||
* 11 जुलै 1972 |
* 11 जुलै 1972 डग्लस सी-47बी चा ताब्रुक विमानतळावर अपघात झाला. विमान दुरुस्त करताना नुकसान झाले. |
||
* 19 ऑगस्ट 1980 सौदी विमान 163 , |
* 19 ऑगस्ट 1980 सौदी विमान 163 , लोकहेड ल-1011-200 थ्री स्टार 763 विमान हे कराची ते जेद्दा हे रियाध विमानतळावर आगीत भस्मसात झाले. हे 16 वर्षांनंतर अपघातात सापडले त्यात 312 लोक ठार झाले. |
||
* 12 |
* 12 नोव्हेंबर 1996 सौदी बोईंग 747-100 हे 763 क्रमांकाचे विमान चक्री वादळात सापडले. हे भारताचे न्यू दिल्ली ते सौदी अरेबिया चे देहरान दरम्यान चालले असताना त्याची या चक्री वादळात कझागिस्तान एअर लाइनचे इल्युशिन II-76 या विमानाशी न्यू दिल्लीपासून कांही अंतरावरील चरखी दादरी या गावाजवळ टक्कर झाली. 763 या विमानात 312 प्रवाशी आणि कझाक मधील 37 प्रवाशी असे एकूण 349 प्रवाशी ठार झाले. सौदीचे विमान 763चा हा अतिशय वाईट अपघात होता. |
||
* अपघातात कोणीही |
* अपघातात कोणीही जिवंत राहिले नाही. हा एक इतिहास झाला. |
||
* 23 ऑगस्ट 2001 |
* 23 ऑगस्ट 2001 मलेशियात कोलालमपूर येथे बोइंग 747-300 चे नोज डॅमेज झाले. तेथे कोणीही जखमी झाले नाही.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.airfleets.net/crash/crash_report_Saudia_HZ-AIO.htm|शीर्षक= विमान अपघात माहिती: बोईंग ७४७ सौदी एचझेड -ऐओ|प्रकाशक=एयरफ्लीटस.नेट |दिनांक=२३ ऑगस्ट २००१| प्राप्त दिनांक=}}</ref> |
||
* 5 जानेवारी 2014 |
* 5 जानेवारी 2014 रोजी भाडेतत्त्वावर घेतलेले बोइंग 767 मदिनाचे प्रिन्स मोहम्मद बिन अब्दुल अजीज विमानतळावर जबरदस्तीने उतरविले. तेथे त्याचे गिअर फेल झाले. त्यात 29 लोक जखमी झाले. |
||
* 5 ऑगस्ट 2014 बोइंग 747-400 विमान 871 मनीला ते रियाध चालणारे मनिलातील निनोय अकीनो आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाण करताना |
* 5 ऑगस्ट 2014 बोइंग 747-400 विमान 871 मनीला ते रियाध दरम्यान चालणारे विमान मनिलातील निनोय अकीनो आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाण करताना त्याची दिशा बदलली. तेव्हा विमानात किंवा मैदानात कोणीही जखमी झाले नाही. |
||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
१५:०२, १३ जानेवारी २०१६ ची आवृत्ती
सौदी अरेबियन एअर लाइन्स ही मुख्य ठिकाण जेद्दा असणारी एक स्वतंत्र झेंडाधारी विमान सेवा आहे. ही एअर लाइन मुख्यतः जेद्दा-किंग अब्दुल अजीज आंतरराष्ट्रीय विमानातळावरून (JED) चालविली जाते. रियाध-किंग खलीद आंतरराष्ट्रीय विमानतळ (RUH), आणि दमन-किंग फाहद आंतरराष्ट्रीय विमानतळ (DMM) ही हिची इतर मुख्य केद्रे आहेत. २८ नोव्हेंबर १९९९ रोजी न्यू दमन हा विमानतळ व्यवसायासाठी चालू केला.. त्यानंतर कंपनीने देहरान आंतरराष्ट्रीय विमानतळ लक्ष्करी केंद्र म्हणून उपयोगात आणला.. मध्यपूर्व देशांत मोठ्या प्रमाणात महसूल मिळविण्याच्या बाबतीत एमिरेटस आणि कतार एअरवेज खालोखाल या एअरवेजचा तिसरा क्रमांक लागतो.[१] मध्य पूर्व, आफ्रिका, आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिका या खंडांतील देशांचा समावेश असणार्या १२० ठिकाणी ही एअर लाइन देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय नियमित सेवा देणारी एअर लाइन आहे. ही एअर लाइन रमझान सणाच्या वेळी आणि हज्ज यात्रेचे वेळी देशात आणि देशाबाहेर राजकीय विमान सेवा प्रदान करते. सौदी एअर लाइन ही अरब एअर प्रवाशी संघटनेची सभासद आहे.या एरलाइन्सने स्काय टीम एअर लाइन्स बरोबर २९ मे २०१२रोजी करार केला आहे.[२]
कायदेशीर सहभाग
या विमान कंपनीने एरोफ्लोट, एअर युरोप, एअर फ्रान्स, अलितालिया, गल्फ एअर, केनिया एअरवेज, कोरियन एअर, कुवेत एअरवेज, मिडल ईस्ट एअरलाइन्स, श्री कन एअर लाइन्स यांचेशी विमान सेवेचा कायदेशीर करार केलेला आहे.
इतिहास
जेव्हा सन १९४५मध्ये अमेरिकेचे राष्ताध्यक्ष फ्रॅंकलिन डिलांनो रुझवेल्ट यांनी डग्लस DC-3 हे विमान भेट म्हणून किंग अब्दुल अजीज इब्न सौद यांना दिले तेव्हा या राष्ट्राचा नागरी विमान सेवा क्रमाक्रमाने चालू करण्याचा विकासाचा मार्ग खुला झाला. सप्टेंबर १९४५मध्ये स्वतंत्र झेंडाधारी सौदी अरेबियाची सौदी अरेबियन एअर लाइन अस्तित्वात आली. सौदी सरकारच्या पूर्ण मालकीची लष्करी मंत्रालयाच्या अधिकारात TWA चे व्यवस्थापकीय कराराने चालणारी ही विमान सेवा आहे.[३]
सुरुवातीपासूनच शहराला अतिशय जवळ असणारे जिद्दाह-कंदरा विमानतळ हे झेंडाधारी केंद्र झाले आहे. पॅलेस्टाइन येथील ल्यद्दा (सध्याच्या इस्राइलचा लोड – बेन-गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळ) विमानळ हज्जच्या यात्रेकरूंना तत्पर सेवा देत आहे. या एअर लाइनने जेद्दा–रियाध-होफुफ-देहरान या मार्गावर पाच DC 3 विमाने मार्च १९४७मध्ये चालू केली त्याचबरोबर जेद्दा आणि कैरो या शहरांसाठीच्या सेवा त्याच महिन्यात चालू केल्या. सन १९४८च्या सुरुवातीला दमास्कस आणि बैरूत विमान सेवा सुरू झाली. सन १९४८नंतर सन २०११ पर्यंत या विमान कंपनीने खूपच प्रगती केली. सन २०१२च्या शेवटी शेवटी सौदी विमान कंपनीने ६४ विमाने घेतली त्यात ६ बोईंग आणि ५८ एअरबसचा समावेश होता. सन २०१५मध्ये आणखी ८ बोईंग ७८७-९ विमाने सामील होणार होती.
सौदीची इतर वेगवेगळी विमाने खालील प्रकारची होती.[४]
- ६ बीचक्राफ्ट बोनांझा (प्रशिक्षण)
- ३ डॅशॉल्ट फाल्कन ९०० (सरकारी सेवा)
- ३ डॅशॉल्ट फाल्कन, ७ X (सरकारी)
- ६ गल्फ स्ट्रीम IV (सरकारी वापर)
- ६ हॉकर ४००XP (सरकारी वापर)
कांही लष्करी सी-१३०सुद्धा सौदी रंगाने रंगवून त्यांचा रोयल सौदी एअर फोर्सच्या मदतीने उड्डाणासाठी वापर केला जातो.
विमानातील सेवा
अहलाण वसहलण (हॅलो आणि वेल्कम) हे मासिक विमानात उपलब्ध असते. इस्लामिक डायटरी कायद्यानुसार अल्कोहोलिक मदिरा आणि पोर्क विमानात मिळत नाहीत. एअर बस ए 330-300 आणि बोईंग 777-300 या विमानांमध्ये वायफाय आणि इंटरनेट सेवा उपलब्ध आहेत. प्रवाशांसाठी कांही विमानात प्रार्थनेची सोयही केलेली आहे.
घटना आणि अपघात
- 25 सप्टेंबर 1959 सौदीय डगलस डीसी-4 एचझेड-एएफ उड्डाण घेता घेता वैमानिकाच्या चुकीमुळे धडकले. 67 प्रवाशी आणि 5 कर्मचारी यातून वाचले.[५]
- 9 फेब्रुवारी 1968 डग्लस सी-47 चे दुरुस्तीवेळी नुकसान झाले.
- 10 नोवेंबर 1970 डग्लस डीसी-3 जॉर्डन ते किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमान तळ, रियाध, सौदी अरबीय,प्रवास करणारे आमण नागरी विमान तळावरून लुटले आणि सिरियाचे दमाकस विमानतळाकडे वळविले.
- 11 जुलै 1972 डग्लस सी-47बी चा ताब्रुक विमानतळावर अपघात झाला. विमान दुरुस्त करताना नुकसान झाले.
- 19 ऑगस्ट 1980 सौदी विमान 163 , लोकहेड ल-1011-200 थ्री स्टार 763 विमान हे कराची ते जेद्दा हे रियाध विमानतळावर आगीत भस्मसात झाले. हे 16 वर्षांनंतर अपघातात सापडले त्यात 312 लोक ठार झाले.
- 12 नोव्हेंबर 1996 सौदी बोईंग 747-100 हे 763 क्रमांकाचे विमान चक्री वादळात सापडले. हे भारताचे न्यू दिल्ली ते सौदी अरेबिया चे देहरान दरम्यान चालले असताना त्याची या चक्री वादळात कझागिस्तान एअर लाइनचे इल्युशिन II-76 या विमानाशी न्यू दिल्लीपासून कांही अंतरावरील चरखी दादरी या गावाजवळ टक्कर झाली. 763 या विमानात 312 प्रवाशी आणि कझाक मधील 37 प्रवाशी असे एकूण 349 प्रवाशी ठार झाले. सौदीचे विमान 763चा हा अतिशय वाईट अपघात होता.
- अपघातात कोणीही जिवंत राहिले नाही. हा एक इतिहास झाला.
- 23 ऑगस्ट 2001 मलेशियात कोलालमपूर येथे बोइंग 747-300 चे नोज डॅमेज झाले. तेथे कोणीही जखमी झाले नाही.[६]
- 5 जानेवारी 2014 रोजी भाडेतत्त्वावर घेतलेले बोइंग 767 मदिनाचे प्रिन्स मोहम्मद बिन अब्दुल अजीज विमानतळावर जबरदस्तीने उतरविले. तेथे त्याचे गिअर फेल झाले. त्यात 29 लोक जखमी झाले.
- 5 ऑगस्ट 2014 बोइंग 747-400 विमान 871 मनीला ते रियाध दरम्यान चालणारे विमान मनिलातील निनोय अकीनो आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाण करताना त्याची दिशा बदलली. तेव्हा विमानात किंवा मैदानात कोणीही जखमी झाले नाही.
संदर्भ
- ^ http://scoopempire.com/top-10-airlines-middle-east/#.VpYHh2Gli1E. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://www.skyteam.com/en/About-us/Our-members/Saudia/. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://www.cleartrip.com/flight-booking/saudi-arabian-air-airlines.html. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://www.saudiairlines.com/portal/site/saudiairlines/menuitem.d9a467d070ca6c65173ff63dc8f034a0/?vgnextoid=fdab9f6412852110VgnVCM1000008c0f430aRCRD. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://aviation-safety.net/database/record.php?id=19590925-0. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://www.airfleets.net/crash/crash_report_Saudia_HZ-AIO.htm. Missing or empty
|title=
(सहाय्य)