"गोपीनाथ तळवलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
ओळ ६: | ओळ ६: | ||
* आनंदभुवन |
* आनंदभुवन |
||
* आशियाचे धर्मदीप |
* आशियाचे धर्मदीप |
||
* चंदाराणी (बालसाहित्य) |
|||
* छायाप्रकाश (कादंबरी) |
* छायाप्रकाश (कादंबरी) |
||
* तव चरणी ही अञ्जली |
* तव चरणी ही अञ्जली |
||
* दुर्वांकुर |
* दुर्वांकुर |
||
* लिंबोणीच्या झाडाखाली (बालसाहित्य) |
|||
* वसंत सेवा |
* वसंत सेवा |
||
* शांतिनिकेतन |
* शांतिनिकेतन |
२३:४९, १ जानेवारी २०१६ ची आवृत्ती
गोपीनाथ तळवलकर (जन्म : २९ नोव्हेंबर, इ.स. १९०७; मृत्यू : ७ जून, इ.स. २०००) हे मुलांच्या 'आनंद' मासिकाचे संपादक व एक ख्यातनाम बालसाहित्यिक होते. आकाशवाणीवरील बालप्रिय 'बालोद्यान' या कार्यक्रमातील नाना म्हणजेच गोपीनाथ तळवलकर.
गोपीनाथ तळवलकरांनी लिहिलेली काही पुस्तके
- अनुराधा :- हे पुस्तक [१] येथे वाचता येते.
- आकाशमंदिर
- आनंदभुवन
- आशियाचे धर्मदीप
- चंदाराणी (बालसाहित्य)
- छायाप्रकाश (कादंबरी)
- तव चरणी ही अञ्जली
- दुर्वांकुर
- लिंबोणीच्या झाडाखाली (बालसाहित्य)
- वसंत सेवा
- शांतिनिकेतन
- ज्ञानेश्वरीतील सौंदर्यविश्व
आत्मचरित्र
- सहस्रधारा : या आत्मचरित्रात आत्मगौरव, आत्मसमर्थन, अहंकार यांचा स्पर्शही नाही. या सहस्रधारा लेखकाच्या ॠजू व्यक्तिमत्त्वासारख्याच सौम्य, शीतल प्रवाहाने नटलेल्या आहेत