Jump to content

"एलन स्टीवर्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: एलन स्टीवर्ट (१९१९-२०११) या ‘ल ममा’ या १९६१ पासून चालू असलेल्या जग...
(काही फरक नाही)

२२:५३, २३ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती

एलन स्टीवर्ट (१९१९-२०११) या ‘ल ममा’ या १९६१ पासून चालू असलेल्या जगप्रसिद्ध प्रायोगिक नाट्यसंस्थेच्या संस्थापक होत. अत्यंत सामान्य परिस्थितीतून वर आलेल्या या आफ्रिकन-अमेरिकन विदुषीने अनेक रंगकर्मीना पुढे आणले. पैकी नाटककार सॅम शेपर्ड, संगीतकार फिलीप ग्लास हे प्रमुख. आफ्रिकेतील अनेक छोट्या देशांतील रंगकर्मी, संगीतकार, गायक यांना त्यांनी न्यूयॉर्कमध्ये हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.