"वसुंधरा पेंडसे नाईक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: वसुंधरा पेंडसे नाईक या एक मराठी लेखिका होत्या. अप्पा पॆडसे (पत्र... |
(काही फरक नाही)
|
२२:५९, १९ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती
वसुंधरा पेंडसे नाईक या एक मराठी लेखिका होत्या. पत्रकार अप्पा पेंडसे हे त्यांचे वडील होत. भारताच्या संघातर्फे आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळणारे क्रिकेटपटू सुधीर सखाराम नाईक हे त्यांचे पती.
वसुंधरा पेंडसे नाईक यांनी भूषविलेली पदे
- अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्षपद
- मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्षपद
- लोकप्रभा साप्ताहिक आणि अन्य काही नियतकालिकांचे संपादकत्व
- (महाराष्ट्र) राज्य मराठी विकास संस्थेच्या आणि शिवाय मराठी भाषा अभ्यास केंद्राच्या त्या संचालक होत्या.
- भारत निर्माण या संस्थेच्या त्या १९९९ सालच्या टॅलेन्टड लेडीज अॅवॉर्डच्या मानकरी होत्या.
वसुंधरा पेंडसे नाईक यांनी लिहिलेली पुस्तके
- कुटुंबकथा भाग १, २
- कौटिल्यीय अर्थशास्त्र परिचय
- मूल्याधार ((मूल्यशिक्षणावरील लेखसंग्रह)