Jump to content

"ना.गो. कालेलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
नारायण गोविंद कालेलकर (११ डिसेंबर १९०९ - १९८९) हे एक भाषाशास्त्रज्ञ होते.
नारायण गोविंद कालेलकर (११ डिसेंबर १९०९ - १९८९) हे एक भाषाशास्त्रज्ञ होते. शुभदा-सारस्वत प्रकाशनाने पुन:प्रकाशित केलेल्या मोल्सवर्थकृत मराठी-इंग्रजी शब्दकोशाच्या १०व्या आवृत्तीला ना.गो. च्कालेलकर यांनी प्रस्तावना लिहिली होती.

==ना.गो. कालेलकर यांची पुस्तके==
==ना.गो. कालेलकर यांची पुस्तके==

२२:१२, ११ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती

नारायण गोविंद कालेलकर (११ डिसेंबर १९०९ - १९८९) हे एक भाषाशास्त्रज्ञ होते. शुभदा-सारस्वत प्रकाशनाने पुन:प्रकाशित केलेल्या मोल्सवर्थकृत मराठी-इंग्रजी शब्दकोशाच्या १०व्या आवृत्तीला ना.गो. च्कालेलकर यांनी प्रस्तावना लिहिली होती.

ना.गो. कालेलकर यांची पुस्तके

  • ध्वनिविचार
  • भाषा आणि संस्कृती
  • भाषा : इतिहास आणि भूगोल