Jump to content

"राजमार्तंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
राजमार्तंड हा धारच्या परमार घराण्यातील भोज राजाने ’मुहूर्त’ या विषयावर लिहिलेला ग्रंथ आहे. अर्थात या विषयावरील अन्य ग्रंथांप्रमाणे हाही एक अविश्वसनीय बाबी असलेला भंपक ग्रंथ आहे.
राजमार्तंड हा धारच्या परमार घराण्यातील भोज राजाने ’मुहूर्त’ या विषयावर लिहिलेला ग्रंथ आहे. अर्थात या विषयावरील अन्य ग्रंथांप्रमाणे हाही एक अविश्वसनीय बाबी असलेला भंपक ग्रंथ आहे. उदाहरणार्थ० ’घरात धार्मिक कार्य असताना, मातापित्यांच्या श्राद्धाचा दिवस असताना, ग्रहणाच्या दिवशी, आपल्या जन्ममहिन्यात, किंवा आपल्या जन्मनक्षत्राच्या दिवशी केस कापू नयेत.’ हे वाक्य. '''देवकार्ये पितु: श्राद्धेरवेरंशपरिक्ष्ये क्षौर्कर्म न कुर्वीत जन्ममासेच जन्मभे ।'''


भोजाच्या धारमधील राजवाड्याचे नावही राजमार्तंड होते.
भोजाच्या धारमधील राजवाड्याचे नावही राजमार्तंड होते.

२३:४६, १० डिसेंबर २०१५ ची आवृत्ती

राजमार्तंड हा धारच्या परमार घराण्यातील भोज राजाने ’मुहूर्त’ या विषयावर लिहिलेला ग्रंथ आहे. अर्थात या विषयावरील अन्य ग्रंथांप्रमाणे हाही एक अविश्वसनीय बाबी असलेला भंपक ग्रंथ आहे. उदाहरणार्थ० ’घरात धार्मिक कार्य असताना, मातापित्यांच्या श्राद्धाचा दिवस असताना, ग्रहणाच्या दिवशी, आपल्या जन्ममहिन्यात, किंवा आपल्या जन्मनक्षत्राच्या दिवशी केस कापू नयेत.’ हे वाक्य. देवकार्ये पितु: श्राद्धेरवेरंशपरिक्ष्ये क्षौर्कर्म न कुर्वीत जन्ममासेच जन्मभे ।

भोजाच्या धारमधील राजवाड्याचे नावही राजमार्तंड होते.