"महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
झाले |
No edit summary |
||
ओळ २: | ओळ २: | ||
एका मुलाची कथाएका मुलाची कथा७ वी ला असताना ...मी माझ्या बाजूच्या बाकावर बसणाऱ्या मुली कडे पाहत राहायचो ..ती माझी "बेस्ट फ्रेंड " होती ...मला ती खरच खूप आवडायची,पण तिने मला कधी त्या नजरेतून पाहिलं नव्हतआणि ते मला माहित होत....वर्ग सुटल्या नंतर तिने माझ्याकडे तिच्या मिस झालेल्या तासांच्या notes मागितल्यामी तिला दिल्याती गेली तिला मला सांगायचा होत बरच काही पण जमलच नाही"माहित नाही का.....??"कॉलेजला असताना ...माझ्या फोन वर call आला...तिचाचं होता तो ...ती रडत होती आणि त्यातच पुट पूटत होती,आणि ती मला सांगत होती तिचं ज्याच्या वर प्रेम होतं त्याने कसा त्रास दिला तिला...तिने मला भेटायला बोलवलं होत,मी तिला भेटायला गेलो...मी तिच्या समोरचं बसलो होतोमी तिच्या डोळ्यात आणि अश्रू पाहत बसलो होतो...२ तास काही बोललो नाही .. मला तिला सांगायचा होतं...मी तिच्यासाठी आणि माझ्यासाठी चित्रपटाची तिकीट काढली...पण तिने मला म्हटलं मी झोपते..तिने म्हटलं "बर वाटल तू माझ्या साठी इथे आलास..."खूप वेळा शांत उभे होतो...मग मी निघालो...आज हि मला म्हणता नाही आला कि माझा तिच्या वर किती प्रेम आहे ...माहित नाही का...?.सिनियर वर्षालाआमच्या कॉलेज मध्ये prom night होती..ज्यात मुलगा आणि मुलीने एका जोडीत जायचंती माझ्या locker जवळ आणि म्हणाली...माझ्या सोबत कोणी नाही आहे... तु माझ्या सोबत येशील...माझ्या सोबत हि कोणी नव्हत...आम्ही दोघांनी "बेस्ट फ्रेंड्स " ह्या नात्याने जाण्याचा निर्णय घेतला...PROM Night ला ...prom NIGHT ला सगळ काही निट झालं..आम्ही दोघे निघालो... मी तिची वाट पाहत होतो...ती तेवढ्यात आली... तिने माझ्या कडे बघून एक smile दिलीआज हि नेहमी सारखा तिला काही बोलू शकलो नाही..पण मी खुश होतो... कि ती खुश आहे...GRADUATION DAY ला ...दिवसा मागून दिवस गेले...आठवडे लोटले किती तरी महिने गेलेतिला काही बोलण्या आधीच was graduation day आला ...मी तिला पाहिलं ...तीने साडी नेसली होती... खूप छान दिसत होती..माझ तिच्यावर एकतर्फी प्रेम होत पण काय करणार तिच जमत नव्हत नाआमची शेवटीची भेट होणार होती...ती समोरून आली... मला तर काही बोलताच आलं नाही...तिने माझ्या चेहर्यावरून हात फिरवला...आणि म्हटली "आपण नक्की भेटू कधी तरी काळजी घे.."बघाना गंमत आज हि जमल नाही बोलायलाकाही वर्षांनी ...मी लग्नात आलो होतो...आणि ते लग्न होत तीचं .. तिचं दुसर्या सोबत लग्न ठरलं होत ..माझं प्रेम कधी व्यक्तच नाही करता आलं...पण तिला मैत्रीचः नात जास्त पसंतहोत आणि मी तेवढचं निभावल...."तू आज हि माझ्या सोबत आहेस " असं ती म्हणाली डोळ्यातले अश्रू लपवत हो म्हटले ..आज हि तिला म्हणता आले नाही कि माझं तुझ्या वर प्रेम आहे..खूप वर्षांनी ...मी आमच्या शाळेत एकदा गेलो ...तिथे आमच्या वर्गातले सर्वजन आले होते...ती हि...तिथे प्रत्येकाने आपली लहानपणी लिहिलेली पत्र ठेवली होती...मी तिने लिहिलेलं एक पत्र सहज घेतलं... आणि वाचायला लागलो...7th:"वर्गात असताना विनीत नेहमीचं माझ्या कडे बघत असतो... किती वेडा आहे हा मुलगा "college year:"आज हि मी त्याला खोटं सांगितलं कि माझं ब्रेकअप झालं तरी हावेडा माझ्या साठी आला "prom night"आज तरी त्याने मला म्हणावं कि माझ्या वर प्रेम आहे .... मी वाट बघतेय...मला त्याला सांगावस वाटतंय कि माझं हि त्याच्यावर खूप प्रेम आहे त्यालाही कळू दे..."graduation year:"किती लाजाळू आहे हा, साडीत पाहून काही बोलला नाही "marriage day:"आज माझा लग्न आहे... माझा त्याच्यावर प्रेम आहे पण त्याने अजून नाही मला काही म्हटलं नाही तुझ्या आठवणी माझ्या नेहमी स्मरणात राहतील..."ते वाचल्या नंतर तो तिथेच रडायला लागला...आणि त्याने पाहिलं तर समोर तीही आज रडत होती...कारण एकाचा दोघांचा असीम प्रेम पण जमलनाही व्यक्त करायला.. |

संपादक:-रोशन झाडे |
संपादक:-रोशन झाडे |
||
---------------------------------- |
|||
जिथे ५० टक्के पेक्षा जास्त भूभाग जंगलाने व्याप्त आहे व १५ ते २० टक्के इतक्या अत्यल्प भूभागावर मागास पद्धतीने केली जाणारी शेती आहे अशा आदिवासी जिल्ह्यांतील लोकांची उपजीविका परंपरेने व यापुढेही वनावरच अवलंबून असणार आहे. तरीही अशा विदारक परिस्थितीत अनुसूचित जमाती व इतर पारंपपरिक वननिवासी (वन हक्क मान्यता) अधिनियम -२००६ अंतर्गत सामूहिक वन हक्काच्या माध्यमातून गाव समाजांना वनाचे सामूहिक अधिकार न देण्याने व त्या लोकांना जमिनीच्या पट्टयासाठी क्लिष्ट कागदपत्रांच्या गोंधळात अडकवून ठेवण्याने आपण काय साधतो आहोत ? ज्या उदात्त व प्रामाणिक हेतूने या कायद्याचा जन्म झाला आहे, त्याकडे विविध स्तरांवर दुर्लक्ष होत आहे. सरकारने प्रकाशित केलेल्या पुस्तिकेत कायद्याचे मराठीत भाषांतर देतांना कायद्याची पार्श्र्वभूमी व प्रधान उद्दिष्टे असलेला सुरुवातीचा भाग (ज्यातून अंमलबजावणी करणाऱ्यांना व्यापक मानवतेची दृष्टी मिळू शकते) पूर्णपणे गाळलेला आहे. त्या सुरुवातीच्या भागाचे भाषांतर येथे दिले आहे -<br /> |
|||
ज्यांचे वास्तव्य पिढ्यानपिढया जंगलात असूनही त्यांच्या हक्कांची कोणत्याही प्रकारची नोंद घेतली गेली नाही, आणि त्यांच्या अधिकारांना मान्यता दिली गेली नाही अशा वननिवासी अनुसूचित जमाती व पारंपरिक वननिवासींकरिता ``हा कायदा केला आहे. असे वनहक्क न्याय्यपणे नोंदवून त्यांचे अभिलेख तयार करण्याची रचना निर्माण करुन त्यासाठी आवश्यक अशा विविध पुराव्यांचे स्वरूप सुनिश्चित करण्याची हमी हा कायदा देत आहे.<br /> |
|||
वनहक्कांमध्ये संसाधनाचे शाश्वत वापरासाठीचे अधिकार व जबाबदारी यांचा समावेश होतो. तसेच वापराच्या क्षेत्रातील जौववैविध्यतेचे संरक्षण व पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने संवर्धन करण्याचे अधिकार गाव समाजाला देऊन वनव्याप्त क्षेत्राची विकासप्रक्रिया मजबूत केली आहे. त्याचवेळी त्यात सहभागी असलेल्या स्थानिक जनतेची उपजीविका व अन्न सुरक्षा यांची खात्री हा कायदा देत आहे. |
|||
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासींचे त्यांच्या परंपरागत जमिनी व वास्तव्य असलेल्या भूप्रदेशावरील वनहक्क हे ब्रिटिश वसाहतकाळात आणि स्वातंत्र्योत्तर काळातही झालेले बंदोबस्त व इतर धोरणांत योग्य प्रकारे मान्य न केल्यामुळे या वननिवासींवर ऐतिहासिक अन्याय झाला आहे. कारण वननिवासींचे जीवनच मुळी `वन` या पर्यावरणीय परिसंस्थेच्या अस्तित्वाशी व त्याच्या टिकावू विकासाशी एकात्म पावले आहे.<br /> |
|||
आणि अशाप्रकारे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या हक्कांविषयीची असुरक्षिततेची भावना योग्यप्रकारे संबोधित करुन ती दूर करणे हे अत्यंत आवश्यक झाले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विकासाच्या योजनांमुळे जबरदस्तीने ज्यांचे त्यांच्या उपजीविका क्षेत्रांमधून विस्थापन झाले आहे अशांनाही न्याय देणे हे कायद्याचे उद्दिष्ट आहे. ``<br /> |
|||
ज्या ज्या वनहक्कांपासून वंचित ठेवल्यामुळे वननिवासींवर ऐतिहासिक अन्याय झाला, त्या वनहक्कांना मान्यता देऊन तो अन्याय दूर करण्याचे मुख्य ध्येय कायद्याच्या वरील प्रस्तावनेतून स्पष्ट होते. वनाजवळ परंपरागत वास्तव्य असणाऱ्या गावसमाजांची शाश्वत उपजीविका व विकास हा परंपरेने वापरात असलेल्या सामूहिक वनस्रोतांवरच अवलंबून आहे. म्हणूनच वैयक्तिक हक्कांपेक्षा अधिक महत्त्व व प्राधान्य हे सामूहिक वन हक्काच्या अंमलबजावणी नियमांतही दिलेले आहे. परंतु दुर्दैवाने लोकांचा व शासन यंत्रणेचा सारा भर हा फक्त वैयक्तिक जमिनीच्या (पट्टा) दाव्यावर आहे. सामूहिक वनहक्क म्हणजे गावातील शाळा, दवाखाने यांसारख्या सार्वजनिक वापराच्या जागांचा हक्क असा चुकीचा समजही सर्व ठिकाणी पसरला आहे.<br /> |
|||
वननिवासी गावसमाज हे परंपरेने सामूहिक हक्कांचा उपभोग घेत आहेत. त्यांचे अस्तित्वच मुळी त्यावर टिकून आहे. अर्थात आता हे वनहक्क शासनाकडे मागायचे किंवा त्यासाठी प्रस्ताव करायचा असे नसून कायद्यात म्हटल्याप्रमाणे आपण त्यावर दावा करायचा व शासनाने त्याला मान्यता द्यावयाची आहे. तरी आता गाव समाजाने जागृत होऊन तातडीने सर्वांच्या सहभागाने कायदा समजून घेणे, सामूहिक वनसंसाधनांचे क्षेत्र निश्चित करणे, दावा तयार करण्यासाठी आवश्यक माहिती व कागदपत्र मिळविणे, अभ्यासगट तयार करून सर्व महसूल / वन अभिलेख वाचणे इत्यादी प्रक्रिया सुरू करणे अत्यावश्यक आहे. |
|||
<ref>http://trti.maharashtra.gov.in/forest/static_pages/frm_formain.php</ref> |
१९:००, १६ नोव्हेंबर २०१५ ची आवृत्ती
मराठीत लेखन करून पहा अथवा नवा लेख लिहून पहा
एका मुलाची कथाएका मुलाची कथा७ वी ला असताना ...मी माझ्या बाजूच्या बाकावर बसणाऱ्या मुली कडे पाहत राहायचो ..ती माझी "बेस्ट फ्रेंड " होती ...मला ती खरच खूप आवडायची,पण तिने मला कधी त्या नजरेतून पाहिलं नव्हतआणि ते मला माहित होत....वर्ग सुटल्या नंतर तिने माझ्याकडे तिच्या मिस झालेल्या तासांच्या notes मागितल्यामी तिला दिल्याती गेली तिला मला सांगायचा होत बरच काही पण जमलच नाही"माहित नाही का.....??"कॉलेजला असताना ...माझ्या फोन वर call आला...तिचाचं होता तो ...ती रडत होती आणि त्यातच पुट पूटत होती,आणि ती मला सांगत होती तिचं ज्याच्या वर प्रेम होतं त्याने कसा त्रास दिला तिला...तिने मला भेटायला बोलवलं होत,मी तिला भेटायला गेलो...मी तिच्या समोरचं बसलो होतोमी तिच्या डोळ्यात आणि अश्रू पाहत बसलो होतो...२ तास काही बोललो नाही .. मला तिला सांगायचा होतं...मी तिच्यासाठी आणि माझ्यासाठी चित्रपटाची तिकीट काढली...पण तिने मला म्हटलं मी झोपते..तिने म्हटलं "बर वाटल तू माझ्या साठी इथे आलास..."खूप वेळा शांत उभे होतो...मग मी निघालो...आज हि मला म्हणता नाही आला कि माझा तिच्या वर किती प्रेम आहे ...माहित नाही का...?.सिनियर वर्षालाआमच्या कॉलेज मध्ये prom night होती..ज्यात मुलगा आणि मुलीने एका जोडीत जायचंती माझ्या locker जवळ आणि म्हणाली...माझ्या सोबत कोणी नाही आहे... तु माझ्या सोबत येशील...माझ्या सोबत हि कोणी नव्हत...आम्ही दोघांनी "बेस्ट फ्रेंड्स " ह्या नात्याने जाण्याचा निर्णय घेतला...PROM Night ला ...prom NIGHT ला सगळ काही निट झालं..आम्ही दोघे निघालो... मी तिची वाट पाहत होतो...ती तेवढ्यात आली... तिने माझ्या कडे बघून एक smile दिलीआज हि नेहमी सारखा तिला काही बोलू शकलो नाही..पण मी खुश होतो... कि ती खुश आहे...GRADUATION DAY ला ...दिवसा मागून दिवस गेले...आठवडे लोटले किती तरी महिने गेलेतिला काही बोलण्या आधीच was graduation day आला ...मी तिला पाहिलं ...तीने साडी नेसली होती... खूप छान दिसत होती..माझ तिच्यावर एकतर्फी प्रेम होत पण काय करणार तिच जमत नव्हत नाआमची शेवटीची भेट होणार होती...ती समोरून आली... मला तर काही बोलताच आलं नाही...तिने माझ्या चेहर्यावरून हात फिरवला...आणि म्हटली "आपण नक्की भेटू कधी तरी काळजी घे.."बघाना गंमत आज हि जमल नाही बोलायलाकाही वर्षांनी ...मी लग्नात आलो होतो...आणि ते लग्न होत तीचं .. तिचं दुसर्या सोबत लग्न ठरलं होत ..माझं प्रेम कधी व्यक्तच नाही करता आलं...पण तिला मैत्रीचः नात जास्त पसंतहोत आणि मी तेवढचं निभावल...."तू आज हि माझ्या सोबत आहेस " असं ती म्हणाली डोळ्यातले अश्रू लपवत हो म्हटले ..आज हि तिला म्हणता आले नाही कि माझं तुझ्या वर प्रेम आहे..खूप वर्षांनी ...मी आमच्या शाळेत एकदा गेलो ...तिथे आमच्या वर्गातले सर्वजन आले होते...ती हि...तिथे प्रत्येकाने आपली लहानपणी लिहिलेली पत्र ठेवली होती...मी तिने लिहिलेलं एक पत्र सहज घेतलं... आणि वाचायला लागलो...7th:"वर्गात असताना विनीत नेहमीचं माझ्या कडे बघत असतो... किती वेडा आहे हा मुलगा "college year:"आज हि मी त्याला खोटं सांगितलं कि माझं ब्रेकअप झालं तरी हावेडा माझ्या साठी आला "prom night"आज तरी त्याने मला म्हणावं कि माझ्या वर प्रेम आहे .... मी वाट बघतेय...मला त्याला सांगावस वाटतंय कि माझं हि त्याच्यावर खूप प्रेम आहे त्यालाही कळू दे..."graduation year:"किती लाजाळू आहे हा, साडीत पाहून काही बोलला नाही "marriage day:"आज माझा लग्न आहे... माझा त्याच्यावर प्रेम आहे पण त्याने अजून नाही मला काही म्हटलं नाही तुझ्या आठवणी माझ्या नेहमी स्मरणात राहतील..."ते वाचल्या नंतर तो तिथेच रडायला लागला...आणि त्याने पाहिलं तर समोर तीही आज रडत होती...कारण एकाचा दोघांचा असीम प्रेम पण जमलनाही व्यक्त करायला..
संपादक:-रोशन झाडे
जिथे ५० टक्के पेक्षा जास्त भूभाग जंगलाने व्याप्त आहे व १५ ते २० टक्के इतक्या अत्यल्प भूभागावर मागास पद्धतीने केली जाणारी शेती आहे अशा आदिवासी जिल्ह्यांतील लोकांची उपजीविका परंपरेने व यापुढेही वनावरच अवलंबून असणार आहे. तरीही अशा विदारक परिस्थितीत अनुसूचित जमाती व इतर पारंपपरिक वननिवासी (वन हक्क मान्यता) अधिनियम -२००६ अंतर्गत सामूहिक वन हक्काच्या माध्यमातून गाव समाजांना वनाचे सामूहिक अधिकार न देण्याने व त्या लोकांना जमिनीच्या पट्टयासाठी क्लिष्ट कागदपत्रांच्या गोंधळात अडकवून ठेवण्याने आपण काय साधतो आहोत ? ज्या उदात्त व प्रामाणिक हेतूने या कायद्याचा जन्म झाला आहे, त्याकडे विविध स्तरांवर दुर्लक्ष होत आहे. सरकारने प्रकाशित केलेल्या पुस्तिकेत कायद्याचे मराठीत भाषांतर देतांना कायद्याची पार्श्र्वभूमी व प्रधान उद्दिष्टे असलेला सुरुवातीचा भाग (ज्यातून अंमलबजावणी करणाऱ्यांना व्यापक मानवतेची दृष्टी मिळू शकते) पूर्णपणे गाळलेला आहे. त्या सुरुवातीच्या भागाचे भाषांतर येथे दिले आहे -
ज्यांचे वास्तव्य पिढ्यानपिढया जंगलात असूनही त्यांच्या हक्कांची कोणत्याही प्रकारची नोंद घेतली गेली नाही, आणि त्यांच्या अधिकारांना मान्यता दिली गेली नाही अशा वननिवासी अनुसूचित जमाती व पारंपरिक वननिवासींकरिता ``हा कायदा केला आहे. असे वनहक्क न्याय्यपणे नोंदवून त्यांचे अभिलेख तयार करण्याची रचना निर्माण करुन त्यासाठी आवश्यक अशा विविध पुराव्यांचे स्वरूप सुनिश्चित करण्याची हमी हा कायदा देत आहे.
वनहक्कांमध्ये संसाधनाचे शाश्वत वापरासाठीचे अधिकार व जबाबदारी यांचा समावेश होतो. तसेच वापराच्या क्षेत्रातील जौववैविध्यतेचे संरक्षण व पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने संवर्धन करण्याचे अधिकार गाव समाजाला देऊन वनव्याप्त क्षेत्राची विकासप्रक्रिया मजबूत केली आहे. त्याचवेळी त्यात सहभागी असलेल्या स्थानिक जनतेची उपजीविका व अन्न सुरक्षा यांची खात्री हा कायदा देत आहे.
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासींचे त्यांच्या परंपरागत जमिनी व वास्तव्य असलेल्या भूप्रदेशावरील वनहक्क हे ब्रिटिश वसाहतकाळात आणि स्वातंत्र्योत्तर काळातही झालेले बंदोबस्त व इतर धोरणांत योग्य प्रकारे मान्य न केल्यामुळे या वननिवासींवर ऐतिहासिक अन्याय झाला आहे. कारण वननिवासींचे जीवनच मुळी `वन` या पर्यावरणीय परिसंस्थेच्या अस्तित्वाशी व त्याच्या टिकावू विकासाशी एकात्म पावले आहे.
आणि अशाप्रकारे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या हक्कांविषयीची असुरक्षिततेची भावना योग्यप्रकारे संबोधित करुन ती दूर करणे हे अत्यंत आवश्यक झाले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विकासाच्या योजनांमुळे जबरदस्तीने ज्यांचे त्यांच्या उपजीविका क्षेत्रांमधून विस्थापन झाले आहे अशांनाही न्याय देणे हे कायद्याचे उद्दिष्ट आहे. ``
ज्या ज्या वनहक्कांपासून वंचित ठेवल्यामुळे वननिवासींवर ऐतिहासिक अन्याय झाला, त्या वनहक्कांना मान्यता देऊन तो अन्याय दूर करण्याचे मुख्य ध्येय कायद्याच्या वरील प्रस्तावनेतून स्पष्ट होते. वनाजवळ परंपरागत वास्तव्य असणाऱ्या गावसमाजांची शाश्वत उपजीविका व विकास हा परंपरेने वापरात असलेल्या सामूहिक वनस्रोतांवरच अवलंबून आहे. म्हणूनच वैयक्तिक हक्कांपेक्षा अधिक महत्त्व व प्राधान्य हे सामूहिक वन हक्काच्या अंमलबजावणी नियमांतही दिलेले आहे. परंतु दुर्दैवाने लोकांचा व शासन यंत्रणेचा सारा भर हा फक्त वैयक्तिक जमिनीच्या (पट्टा) दाव्यावर आहे. सामूहिक वनहक्क म्हणजे गावातील शाळा, दवाखाने यांसारख्या सार्वजनिक वापराच्या जागांचा हक्क असा चुकीचा समजही सर्व ठिकाणी पसरला आहे.
वननिवासी गावसमाज हे परंपरेने सामूहिक हक्कांचा उपभोग घेत आहेत. त्यांचे अस्तित्वच मुळी त्यावर टिकून आहे. अर्थात आता हे वनहक्क शासनाकडे मागायचे किंवा त्यासाठी प्रस्ताव करायचा असे नसून कायद्यात म्हटल्याप्रमाणे आपण त्यावर दावा करायचा व शासनाने त्याला मान्यता द्यावयाची आहे. तरी आता गाव समाजाने जागृत होऊन तातडीने सर्वांच्या सहभागाने कायदा समजून घेणे, सामूहिक वनसंसाधनांचे क्षेत्र निश्चित करणे, दावा तयार करण्यासाठी आवश्यक माहिती व कागदपत्र मिळविणे, अभ्यासगट तयार करून सर्व महसूल / वन अभिलेख वाचणे इत्यादी प्रक्रिया सुरू करणे अत्यावश्यक आहे.