"अवतार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
ओळ १७: | ओळ १७: | ||
==शंकराचे अवतार (हे सर्व अर्ध-देव आहेत)== |
==शंकराचे अवतार (हे सर्व अर्ध-देव आहेत)== |
||
# केदारेश्वर (पूर्ण देव) |
|||
# खंडॊबा |
# खंडॊबा |
||
# जमदग्नी |
# जमदग्नी |
||
ओळ २९: | ओळ ३०: | ||
===शंकराचे गण=== |
===शंकराचे गण=== |
||
# वेताळ (आग्यावेताळ, ज्वालावेताळ, प्रलयवेताळ, भूतनाथ) |
# वेताळ (आग्यावेताळ, ज्वालावेताळ, प्रलयवेताळ, भूतनाथ) |
||
===ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांचे एकत्रित अवतार=== |
|||
* ज्योतिबा |
|||
# दत्तात्रेय |
|||
===ज्योतिबाचे अवतार=== |
|||
# केदारलिंग |
|||
# बद्रिकेदार |
|||
# रवळनाथ |
|||
# रामलिंग |
|||
==पार्वतीचे अवतार (या सर्व देवी आहेत)== |
==पार्वतीचे अवतार (या सर्व देवी आहेत)== |
२२:२८, १५ नोव्हेंबर २०१५ ची आवृत्ती
अवतार ही एक हिंदू धर्मातील कल्पना आहे. तिच्यानुसार एरवी स्वर्गात राहणारे देव एकतर अर्ध-देव रूपात येतात किंवा पृथ्वीवर मनुष्यरूपात जन्म घेतात.
विष्णुदेवाचे दहा अवतार (हे सर्व प्राणिरूपात, अर्ध-मानवी रूपात, अप्रगल्भ मानवीरूपात किंवा पूर्ण मनुष्यरूपात आहेत).
- मत्स्य (मासा)
- कूर्म (कासव)
- वराह (डुक्कर)
- नरसिंह (अर्ध-मनुष्य)
- बली (आदिमानव)
- परशुराम (अप्रगल्भ मनुष्य)
- राम (पूर्ण मनुष्य)
- कृष्ण (पूर्ण मनुष्य)
- बुद्ध किंवा बलराम (पूर्ण मनुष्य)
- कल्की (?)
विष्णूचे मनुष्यरूपात न आलेले अवतार
- विठ्ठल (पांडुरंग)
शंकराचे अवतार (हे सर्व अर्ध-देव आहेत)
- केदारेश्वर (पूर्ण देव)
- खंडॊबा
- जमदग्नी
- भैरव (अभिरूप भैरव, अहंकार भैरव, आनंद भैरव, उन्मत्त भैरव, कल्पान्त भैरव, कालभैरव, क्रोध भैरव, चंडभैरव, प्रचंड भैरव, बटुक भैरव, भैरव, महाभैरव, मार्तंड भैरव, रुरुभैरव, संहारक भैरव, सिद्ध भैरव वगैरे.)
- मल्लारिमार्तंड
- रुद्र
- हनुमान
शंकराचे गण
- वेताळ (आग्यावेताळ, ज्वालावेताळ, प्रलयवेताळ, भूतनाथ)
ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांचे एकत्रित अवतार
- ज्योतिबा
- दत्तात्रेय
ज्योतिबाचे अवतार
- केदारलिंग
- बद्रिकेदार
- रवळनाथ
- रामलिंग
पार्वतीचे अवतार (या सर्व देवी आहेत)
- काली
- गौरी (हरतालिका)
- जगदंबा
- भवानी
- रॆणुका
- योगेश्वरी (जोगेश्वरी)
पार्वतीचे नवरात्रातील नऊ अवतार
- कात्यायनी
- कालरात्री
- कूष्मांडा
- चंद्रघंटा
- ब्रम्हचारिणी
- महागौरी
- शैलपुत्री
- स्कंदमाता
- सिद्धिदात्री
(अपूर्ण)