"विष्णु गणेश पिंगळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: विष्णु गणेश पिंगळे (जन्म : २ जानेवारी, १८८९; मृत्यू : लाहोर, १६ नोव्...
(काही फरक नाही)

१०:५०, १० नोव्हेंबर २०१५ ची आवृत्ती

विष्णु गणेश पिंगळे (जन्म : २ जानेवारी, १८८९; मृत्यू : लाहोर, १६ नोव्हेंबर, १९१५) हे एक भारतीय क्रांतिकारक होते. त्यांनी लाला हरदयाळ, डॉ. खानखोजे यांच्यासोबत ‘गदर पार्टी’ या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली. भगतसिंग यांना पिंगळे यांच्याकडूनच क्रांतिकार्याची प्रेरणा मिळाली होती.

विष्णु गणेश पिंगळे यांना लाहोरच्या कारागृहात फाशी देण्यात आले.