"महाराष्ट्रातील अध्यासनांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ६२: ओळ ६२:
* स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन
* स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन
* संत ज्ञानदेव अध्यासन (डॉ. [[वि.रा. करंदीकर]] या अध्यासनाचे आद्य प्राध्यापक होते.)
* संत ज्ञानदेव अध्यासन (डॉ. [[वि.रा. करंदीकर]] या अध्यासनाचे आद्य प्राध्यापक होते.)

यांशिवाय, 'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र' या नावाचे एक अभ्यासकेंद्र आहे.


==मुंबई विद्यापीठ (१९ अध्यासने)==
==मुंबई विद्यापीठ (१९ अध्यासने)==

१७:२५, ७ नोव्हेंबर २०१५ ची आवृत्ती

महाराष्ट्रातील विद्यापीठांत अनेक देणगीदारांनी काही खास विषयांच्या संशोधनासाठी अध्यासने ठेवली आहेत. खालील यादीत विद्यापीठानुसार अध्यासनांची नावे दिली आहेत.

महाराष्ट्रातल्या विद्यापीठांतील अध्यासने
-

अमरावती विद्यापीठ

  • संत गाडगेबाबा अध्यासन

औरंगाबाद विद्यापीठ (६ अध्यासने/५ अभ्यास केंद्रे)

  • अण्णा भाऊ साठे अध्यासन
  • अबुल कलम आझाद अध्यासन
  • बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र
  • गौतम बुद्ध अभ्यास केंद्र
  • महात्मा गांधी अध्यासन
  • ताराबाई शिंदे स्त्रियांचे अभ्यास केंद्र
  • बाळासाहेब पवार अध्यासन
  • महात्मा फुले प्रतिष्ठान
  • शहीद भगतसिंग अभ्यास केंद्र
  • राजर्षी शाहू महाराज संशोधन केंद्र
  • छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन

कोल्हापूर विद्यापीठ (अध्यासने ?/अभ्यास केंद्रे)

  • नेहरू अभ्यास केंद्र
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन
  • महात्मा गांधी अभ्यास केंद्र
  • शारदाबाई (गोविंदराव) पवार अध्यासन
  • संत तुकाराम अभ्यास केंद्र

नागपूर विद्यापीठ (अध्यासने ?)

  • अण्णा भाऊ साठे अध्यासन (अजून सुरू झाले नसावे)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन (बहुधा बंद आहे!)
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन (अजून सुरू झाले नसावे)

नांदेड विद्यापीठ (बहुधा ३ अध्यासने)

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन
  • गुरू गोविंदसिंग अध्यासन (प्रस्तावित)
  • एका पत्रकाराच्या नावाचे अध्यासन
  • स्वामी रामानंदतीर्थ अध्यासन



पुणे विद्यापीठ (२० अध्यासने)

  • अण्णा भाऊ साठे अध्यासन
  • इस्रो (आयएस‌आरओ) स्पेस सायन्स स्टडी अध्यासन
  • एअर पॉवर नॅशनल सिक्युरिटीज स्टडी अध्यासन
  • जैवतंत्र अध्यासन
  • छत्रपती शिवाजी अध्यासन
  • डी.एस. सावकार अध्यासन
  • बँक ऑफ महाराष्ट्र एनर्जी स्टडीज अध्यासन
  • बाबासाहेब आंबेडकर अध्यासन
  • भीमसेन जोशी अध्यासन
  • महात्मा गांधी अध्यासन
  • लोकमान्य टिळक अध्यासन
  • विखे पाटील अध्यासन
  • शंतनुराव किर्लोस्कर अध्यासन
  • संत तुकाराम महाराज अध्यासन
  • संत नामदेव अध्यासन
  • सी.एस.आय.आर/आय.पी.आर. अध्यासन
  • सेठ हिराचंद नेमचंद जैन अध्यासन
  • शंतनुराव किर्लोस्कर अध्यासन
  • स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन
  • संत ज्ञानदेव अध्यासन (डॉ. वि.रा. करंदीकर या अध्यासनाचे आद्य प्राध्यापक होते.)

यांशिवाय, 'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र' या नावाचे एक अभ्यासकेंद्र आहे.

मुंबई विद्यापीठ (१९ अध्यासने)

  • एम.सी. छागला (मानवी हक्क आणि नागरिक स्वातंत्र्य यांच्या अभ्यासासाठीचे) अध्यासन
  • गुरु गोविंद सिंह धर्मस्व (endowment) अध्यासन
  • गुरुदेव टागोर (संगणकाच्या अभ्यासाठीचे) अध्यासन
  • प्रवीणचंद्र व्ही. गांधी अध्यासन
  • प्लॅनिंग कमिशन अध्यासन
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन
  • राजीव गांधी अध्यासन
  • विजय आणि सीता यशी अध्यासन
  • डॉ. विभूती शुक्ल अध्यासन
  • होमी भाभा अध्यासन


(अपूर्ण यादी)