Jump to content

"सुहासिनी देशपांडे (अभिनेत्री)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सुहासिनी देशपांडे या एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहेत. ==सुहासिन...
(काही फरक नाही)

०७:०२, ३० ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

सुहासिनी देशपांडे या एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहेत.


सुहासिनी देशपांडे यांची भूमिका असलेले मराठी-हिंदी चित्रपट

  • आई शप्पथ !
  • आज झाले मुक्त मी
  • आम्ही दोघे राजा राणी
  • कथा
  • कुठं बोलू नका
  • गडबड घोटाळा
  • धग
  • मानाचं कुंकू
  • वक्त के पहले (हिंदी)
  • सिंघम (हिंदी)
  • हिरवा चुडा सुवासिनीचा

सुहासिनी देशपांडे यांना मिळालेले पुरस्कार

  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे जयंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्कार (२०१५)