"मोहन जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छोNo edit summary |
|||
ओळ ९३: | ओळ ९३: | ||
==मोहन जोशी यांचा अभिनय असलेल्या दूरचित्रवाणी मालिका== |
==मोहन जोशी यांचा अभिनय असलेल्या दूरचित्रवाणी मालिका== |
||
{{multicol}} |
|||
* अग्निहोत्र |
* अग्निहोत्र |
||
* अधांतर |
|||
⚫ | |||
* अर्धांगिनी |
|||
* असे पाहुणे येती |
|||
* ऊनपाऊस |
|||
* एका लग्नाची दुसरी गोष्ट |
* एका लग्नाची दुसरी गोष्ट |
||
⚫ | |||
* एका श्वासाचे अंतर |
|||
{{Multicol-break}} |
|||
* कल्याणी |
|||
* गुंडा पुरुष देव |
* गुंडा पुरुष देव |
||
* घे भरारी |
|||
* त्रेधा तिरपीट |
|||
* धनंजय |
|||
* नो प्रॉब्लेम |
|||
* न्यायदेवता |
|||
* पोलिसातील माणूस |
|||
{{Multicol-break}} |
|||
* भांडा सौख्यभरे |
|||
* भैरोबा |
* भैरोबा |
||
* मध्यम-मध्यम |
|||
* लाईफ लाईन |
|||
* संघर्ष |
|||
* संस्कार |
|||
* हद्दपार |
|||
* हॉर्न ओके प्लीज |
|||
{{Multicol-end}} |
|||
==मोहन जोशी यांचे चित्रपट== |
==मोहन जोशी यांचे चित्रपट== |
२३:३१, २४ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती
मोहन जोशी (जन्म : ४ सप्टेंबर, इ.स. १९४५) हे रंगमंचावरील आणि चित्रपटातील एक प्रसिद्ध मराठी अभिनेते आहेत. ते मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत (इ.स. २०१५)
मोहन जोशींना लहानपणापासूनच नाटकात काम करण्याची आवड होती. त्यामुळे वडिलांनीही नाटकात काम करण्याची परवानगी दिली. नाटकात काम करण्याचा प्रारंभ त्यांनी १९६६ म्हणजे इयत्ता सहावीत असल्यापासून केला. नाटक सुरू असताना ते बी.कॉम. झाले. पदवीधर झाल्यावर पोटापाण्याची सोय व्हावी म्हणून किर्लोस्कर कंपनीत नोकरीला लागले. पण नाटकाच्या दौर्यांसाठी सुट्या लागायच्या आणि त्यासाठी प्रत्येकवेळी खोटे बोलणे अपरिहार्य झाले. एक दिवस व्यवस्थापकाजवळ त्यांचे बिंग फुटले आणि त्यांनी नोकरी किंवा नाटक यापैकी एक निवडायला सांगितले. मोहन जोशी यांनी शांतपणे विचार करून दुसर्या दिवशी नोकरीचा राजीनामा दिला.
ज्योती जोशी यांच्याशी मोहन जोशींचे लग्न झाले आणि ते त्यांना घेऊन आपल्या अभिनय कारकीर्दीसाठी मुंबईत आले. ’कुर्यात् सदा टिंगलम्’ हे मोहन जोशी यांचे व्यावसायिक रंगभूमीवरचे पहिले नाटक होय. त्यापूर्वी त्यांनी शालेय जीवनात गाणारा मुलुख आणि थीफ पोलीस हा एकांकिकांत काम केले होते. कॉमर्स कॉलेजात असताना मोहन जोशी यांनी काका किशाचा, तीन चोक तेरा, डिअर पिनाक आणि पेटली आहे मशाल या नाटकांत कामे केली होती.
नाटकाने पोट भरेल अशी स्थिती नव्हती त्यामुळे स्वत:चा ट्रक घेऊन मोहन जोशी ड्रायव्हर झाले. आठ वर्षे ड्रायव्हर म्हणून काम केले. पुढे ‘एक डाव भुताचा’ या पहिल्या मराठी चित्रपटात त्यांना खलनायकाची भूमिका मिळाली, आणि शेवटी ते अभिनयक्षेत्रात स्थिरावले.
मोहन जोशी यांची भूमिका असलेली नाटके
बालनाट्ये
- इकडम् तिकडम् विजयी विक्रम
- गाणारा मुलुख (एकांकिका)
- जंगलातील वेताळ
- टुणटुण नगरी खणखण राजा
- तिसमारखाँ
- थीफ पोलीस (एकांकिका)
- नीलमपरी
- बुडत्याचा पाय खोलात
- ययाती आणि देवयानी (बालनट)
- राजकन्या नेत्रादेवी (व्यावसायिक बालनाट्य)
कॉलेज जीवनातील नाटके/एकांकिका
- काका किशाचा
- डिअर पिनाक
- तीन चोक तेरा
- पेटली आहे मशाल
हौशी नाट्यसंस्थांची नाटके
- इन्व्हेस्टमेंट (एकांकिका)
- तिला मृत्यू द्या (एकांकिका)
- काचसामान जपून वापरा (एकांकिका)
- मला खून करायचाय
- सावल्या
हौशी प्रायोगिक नाट्यसंस्थांची नाटके
- अचानक
- एक शून्य बाजीराव
- गार्बो
- सू्र्योदयाच्या प्रथम किरणापासून सूर्यास्ताच्या अंतिम किरणापर्यंत
व्यावसायिक नाटके
|
|
|
मोहन जोशी यांचा अभिनय असलेल्या दूरचित्रवाणी मालिका
|
|
|
मोहन जोशी यांचे चित्रपट
- अग्निदिव्य
- आपली माणसे
- एक गडी बाकी अनाडी
- एक डाव भुताचा
- गंगाजल (हिंदी)
- गुंडा (हिंदी)
- घराबाहेर
- जिवलगा
- डेबू
- तू तिथे मी : (या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला)
- देऊळ बंद
- नशीबवान
- नॉट ओन्ली मिसेस राऊत
- बलिदान
- बे दुणे साडे चार
- मोकळा श्वास
- यंदा कर्तव्य आहे
- शास्त्र
- सवत माझी लाडकी
- सारेच सज्जन
- हाच सुनबाईचा भाऊ
आत्मचरित्र
- मोहन जोशी यांनी ‘नटखट नट-खट’ या नावाचे आत्मकथनात्मक पुस्तक लिहिले आहे.
पुरस्कार
’नटखट’ या आत्मचरित्राला, पुणे नगर वाचन मंदिराच्या कार्यक्रमात डॉ. वि.भा. देशपांडे यांच्यातर्फे फय्याज यांच्या हस्ते ’इंदिरा भास्कर पुरस्कार’ देण्यात आला. .
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |