Jump to content

"मारवाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: भारतातील राजस्थान राज्याचे अरवली पर्वतामुळे दोन भाग पडतात. अरवल...
(काही फरक नाही)

२२:१०, २२ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

भारतातील राजस्थान राज्याचे अरवली पर्वतामुळे दोन भाग पडतात. अरवलीच्या पश्चिमेकडील भागाला मेवाड आणि पूर्वेकडील भागाला मारवाड म्हणतात. मारवाडमध्ये किशनगड, जसवंतपूर, जैसलमेर, जोधपूर, पाली, पुष्कर, फतेहपूर, बिकानेर, मेडता, सिरोही, इत्यादी प्रदेशांचा समावेश होतो.

स्वातंत्रपूर्व काळातील ब्रिटिश राजवटीत मारवाड हे एक संस्थान होते.