"दिवाकर अनंत घैसास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: दिवाकर अनंत घैसास हे एक मराठी लेखक होते. त्यांनी अनेक मराठी व संस...
(काही फरक नाही)

२३:५१, २० ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

दिवाकर अनंत घैसास हे एक मराठी लेखक होते. त्यांनी अनेक मराठी व संस्कृत पुस्तकांचे संपादन केले आहे.


दि.अ. घैसास यांची पुस्तके

  • नवनाथ भक्तिसार (संपादन)
  • श्री हरि विजय (संपादन)
  • समर्थांची बोधसुधा (संपादन)
  • सिंहासन बत्तिशी संस्कृत ’सिंहासन द्वात्रिंशिका’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद