"सिंहासन बत्तिशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: सिंहासन बत्तिशी (किंवा सिंहासन बत्तीशी) हा राजा विक्रमादित्यासं... |
(काही फरक नाही)
|
२३:४६, २० ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती
सिंहासन बत्तिशी (किंवा सिंहासन बत्तीशी) हा राजा विक्रमादित्यासंबंधी असलेल्या प्राचीन भारतीय लोककथांचा संग्रह आहे. संस्कृतमध्ये या पुस्तकाचे नाव ’सिंहासन द्वात्रिंशिका’ असे आहे.
दिवाकर अनंत घैसास यांनी हे पुस्तक मराठीत आणले आहे.