"माधुरी शानभाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: माधुरी शानभाग या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी अनेक इंग्रजी पुस्... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
माधुरी शानभाग या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी अनेक इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत. |
माधुरी शानभाग या एक मराठी लेखिका आहेत. त्या स्व्तः फिजिक्सच्या प्राध्यापक असून एक कॉलेजच्या प्राचार्या आहेत. त्यांनी अनेक इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत. |
||
==माधुरी शानभाग यांची पुस्तके== |
==माधुरी शानभाग यांची पुस्तके== |
१६:४७, १३ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती
माधुरी शानभाग या एक मराठी लेखिका आहेत. त्या स्व्तः फिजिक्सच्या प्राध्यापक असून एक कॉलेजच्या प्राचार्या आहेत. त्यांनी अनेक इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत.
माधुरी शानभाग यांची पुस्तके
- काचकमळ (कथासंग्रह)
- चकवा
- चेहरे (कथासंग्रह)
- जेआरडी- एक चतुरस्र माणूस
- डॉक्टर्स फ्रॉम हेल (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - व्हिवियन स्पिझ)
- तमाच्या तळाशी (मनोवैज्ञानिक कादंबरी). नवचैतन्य प्रकाशन
- तिची गोष्ट
- नीरसी मोहमाया : नवचैतन्य प्रकाशन
- नोबेल पारितोषक विजेते चंद्रशेखर (चरित्र)
- पळसाची पाने
- पुनर्जन्म (विज्ञानकथा)
- ब्रेनवेव्ह्ज (कादंबरी)
- मुंगी उडाली आकाशी
- रिचर्ड फेनमन : एक अवलिया संशोधक (चरित्र)
- लेटर्स टु अ यंग सायंटिस्ट (अनुवादित, मूळ इंग्रजी, लेखक - डॉ. एडवर्ड ओ. विल्सन), राजहंस प्रकाशन
- समुद्र (कथासंग्रह). नवचैतन्य प्रकाशन
- सावरीची पिसे (ललित लेखसंग्रह)
- सी.एन.आर. राव : अनोख्या रसायनाने बनलेला माणूस (चरित्र)
- स्वप्नाकडून सत्याकडे (कल्पना चावलाची कहाणी) - मेहता प्रकाशन