Jump to content

"कृष्णकांत दळवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
कृष्णकांत दळवी (जन्म : १५ फेब्रुवारी, इ.स. १९२४; मृत्यू : अडकूर (तालुका चंदगड), ४ ऑक्टोबर, इ.स. २०१५) हे एक मराठी नाटक-चित्रपटांत काम करणारे अभिनेते होते. ते [[मास्टर दत्ताराम]] यांचे चेले होते.
कृष्णकांत दळवी (जन्म : १५ फेब्रुवारी, इ.स. १९२४; मृत्यू : अडकूर (तालुका चंदगड), ४ ऑक्टोबर, इ.स. २०१५) हे एक मराठी नाटक-चित्रपटांत काम करणारे अभिनेते होते. ते [[मास्टर दत्ताराम]] यांचे चेले होते. ते अभिनेते चेतन दळवी यांचे काका होते.

'रायगडाला जेव्हा जाग येते' या नाटकामध्ये त्यांनी १९६२मध्ये वयाच्या ३७व्या वर्षी संभाजी साकारला. ही भूमिका त्यांनी १९८८पर्यंत म्हणजे २५ वर्षांहून अधिक काळ रंगविली. या नाटकाचे एक हजारांहून अधिक प्रयोग झाले. दळवी यांना त्यांच्या कार्यासाठी १९९४मध्ये मास्टर नरेश पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

’बारा वर्षे सहा महिने तीन दिवस” या चित्रपटात ते पार्श्वगायक होते.


==कृष्णकांत दळवी यांची नाटके आणि त्यांतील त्यांच्या (भूमिका)==
==कृष्णकांत दळवी यांची नाटके आणि त्यांतील त्यांच्या (भूमिका)==
* अशी वस्ती अशी माणसं (राया)
* अशी वस्ती अशी माणसं (राया)
* उंबरठ्यावर माप ठेविले (मुकुंद)
* उंबरठ्यावर माप ठेविले (मुकुंद)
* एकच प्याला
* गीत गायिले आसवांनी (विश्वासराव)
* गीत गायिले आसवांनी (विश्वासराव)
* गुरुदक्षिणा (बलराम)
* गुरुदक्षिणा (बलराम)
* छावा
* तीन अंकी हॅम्लेट
* तीन अंकी हॅम्लेट
* नटसम्राट (नंदा)पाव्हणा आला रे आला (जयसिंग)
* नटसम्राट (नंदा)पाव्हणा आला रे आला (जयसिंग)
* माझा कुणा म्हणू मी (डॉ. राम)
* माझा कुणा म्हणू मी (डॉ. राम)
* मृत्युंजय
* रायगडाला जेव्हा जाग येते (संभाजी)
* रायगडाला जेव्हा जाग येते (संभाजी)
* राणीचा बाग (मनोहर)
* राणीचा बाग (मनोहर)
* लग्नाची बेडी
* विजयाचे वारस आम्ही (श्यामकांत)
* विजयाचे वारस आम्ही (श्यामकांत)
* विनूचे लग्न (विनू)
* विनूचे लग्न (विनू)
* संशयकल्लोळ


==कृष्णकांत दळवी याचे चित्रपट==
==कृष्णकांत दळवी यांचे चित्रपट==
* अष्टविनायक
* दाम करी काम
* आंधळा मारतोय डोळा
* ग्यानबा तुकाराम
* दाम करी काम (प्रमुख भूमिकेत कृष्णकांत दळवी)
* नातं मामा-भाचीचं
* नातं मामा-भाचीचं
* निर्मला (प्रमुख भूमिकेत)
* पिंजरा
* पिंजरा
* भालू
* भालू
* मुरळी मल्हाररायाची (प्रमुख भूमिकेत)
* वाट चुकलेले नवरे
* वावटळ
* वावटळ
* शिवरायाची सून ताराराणी
* शिवरायाची सून ताराराणी

००:३६, ७ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

कृष्णकांत दळवी (जन्म : १५ फेब्रुवारी, इ.स. १९२४; मृत्यू : अडकूर (तालुका चंदगड), ४ ऑक्टोबर, इ.स. २०१५) हे एक मराठी नाटक-चित्रपटांत काम करणारे अभिनेते होते. ते मास्टर दत्ताराम यांचे चेले होते. ते अभिनेते चेतन दळवी यांचे काका होते.

'रायगडाला जेव्हा जाग येते' या नाटकामध्ये त्यांनी १९६२मध्ये वयाच्या ३७व्या वर्षी संभाजी साकारला. ही भूमिका त्यांनी १९८८पर्यंत म्हणजे २५ वर्षांहून अधिक काळ रंगविली. या नाटकाचे एक हजारांहून अधिक प्रयोग झाले. दळवी यांना त्यांच्या कार्यासाठी १९९४मध्ये मास्टर नरेश पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

’बारा वर्षे सहा महिने तीन दिवस” या चित्रपटात ते पार्श्वगायक होते.

कृष्णकांत दळवी यांची नाटके आणि त्यांतील त्यांच्या (भूमिका)

  • अशी वस्ती अशी माणसं (राया)
  • उंबरठ्यावर माप ठेविले (मुकुंद)
  • एकच प्याला
  • गीत गायिले आसवांनी (विश्वासराव)
  • गुरुदक्षिणा (बलराम)
  • छावा
  • तीन अंकी हॅम्लेट
  • नटसम्राट (नंदा)पाव्हणा आला रे आला (जयसिंग)
  • माझा कुणा म्हणू मी (डॉ. राम)
  • मृत्युंजय
  • रायगडाला जेव्हा जाग येते (संभाजी)
  • राणीचा बाग (मनोहर)
  • लग्नाची बेडी
  • विजयाचे वारस आम्ही (श्यामकांत)
  • विनूचे लग्न (विनू)
  • संशयकल्लोळ

कृष्णकांत दळवी यांचे चित्रपट

  • अष्टविनायक
  • आंधळा मारतोय डोळा
  • ग्यानबा तुकाराम
  • दाम करी काम (प्रमुख भूमिकेत कृष्णकांत दळवी)
  • नातं मामा-भाचीचं
  • निर्मला (प्रमुख भूमिकेत)
  • पिंजरा
  • भालू
  • मुरळी मल्हाररायाची (प्रमुख भूमिकेत)
  • वाट चुकलेले नवरे
  • वावटळ
  • शिवरायाची सून ताराराणी
  • सगे-सोयरे
  • सतीचं वाण