Jump to content

"कृष्णकांत दळवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २४: ओळ २४:
* सतीचं वाण
* सतीचं वाण



{{DEFAULTSORT:दळवी, कृष्णकांत}}
[[वर्ग:मराठी अभिनेते]]
[[वर्ग:मराठी अभिनेते]]
[[वर्ग:इ.स. १९२४ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१५ मधील मृत्यू]]

००:२७, ७ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

कृष्णकांत दळवी (जन्म : १५ फेब्रुवारी, इ.स. १९२४; मृत्यू : अडकूर (तालुका चंदगड), ४ ऑक्टोबर, इ.स. २०१५) हे एक मराठी नाटक-चित्रपटांत काम करणारे अभिनेते होते. ते मास्टर दत्ताराम यांचे चेले होते.

कृष्णकांत दळवी यांची नाटके आणि त्यांतील त्यांच्या (भूमिका)

  • अशी वस्ती अशी माणसं (राया)
  • उंबरठ्यावर माप ठेविले (मुकुंद)
  • गीत गायिले आसवांनी (विश्वासराव)
  • गुरुदक्षिणा (बलराम)
  • तीन अंकी हॅम्लेट
  • नटसम्राट (नंदा)पाव्हणा आला रे आला (जयसिंग)
  • माझा कुणा म्हणू मी (डॉ. राम)
  • रायगडाला जेव्हा जाग येते (संभाजी)
  • राणीचा बाग (मनोहर)
  • विजयाचे वारस आम्ही (श्यामकांत)
  • विनूचे लग्न (विनू)

कृष्णकांत दळवी याचे चित्रपट

  • दाम करी काम
  • नातं मामा-भाचीचं
  • पिंजरा
  • भालू
  • वावटळ
  • शिवरायाची सून ताराराणी
  • सगे-सोयरे
  • सतीचं वाण