"कृष्णकांत दळवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: कृष्णकांत दळवी (जन्म : १५ फेब्रुवारी, इ.स. १९२६; मृत्यू : अडकूर (तालु... |
(काही फरक नाही)
|
००:१९, ७ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती
कृष्णकांत दळवी (जन्म : १५ फेब्रुवारी, इ.स. १९२६; मृत्यू : अडकूर (तालुका चंदगड), ४ ऑक्टोबर, इ.स. २०१५) हे एक मराठी नाटक-चित्रपटांत काम करणारे अभिनेते होते. ते मास्टर दत्ताराम यांचे चेले होते.
कृष्णकांत दळवी यांची नाटके आणि त्यांतील त्यांच्या (भूमिका)
- अशी वस्ती अशी माणसं (राया)
- उंबरठ्यावर माप ठेविले (मुकुंद)
- गीत गायिले आसवांनी (विश्वासराव)
- गुरुदक्षिणा (बलराम)
- तीन अंकी हॅम्लेट
- नटसम्राट (नंदा)पाव्हणा आला रे आला (जयसिंग)
- माझा कुणा म्हणू मी (डॉ. राम)
- रायगडाला जेव्हा जाग येते (संभाजी)
- राणीचा बाग (मनोहर)
- विजयाचे वारस आम्ही (श्यामकांत)
- विनूचे लग्न (विनू)
कृष्णकांत दळवी याचे चित्रपट
- दाम करी काम
- नातं मामा-भाचीचं
- पिंजरा
- भालू
- वावटळ
- सगे-सोयरे
- सतीचं वाण