Jump to content

"प्रभाकर जोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
मृत दुव्याची विदागारातील आवृत्ती शोधली.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}


प्रभाकर जोग (जन्म : [[डिसेंबर २५]], [[इ.स. १९३२]]) हे महाराष्ट्रातले एक व्हायोलिनवादक आहेत. त्यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात पुण्यातील वाड्यांमधून सव्वा रुपया आणि नारळ या बिदागीवर व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम केले. पुढे ते संगीत दिग्दर्शक [[सुधीर फडके]] यांचे साहाय्यक झाले. गीतरामायणांमधील गाण्यांमध्ये प्रभाकर जोग यांचे व्हायोलिनचे सूर असत. ’लपविलास तू हिरवा चाफा’ या गीतापासून प्रभाकर जोग हे स्वतंत्र संगीतकार म्हणून महाराष्ट्राला माहीत झाले.
प्रभाकर जोग (जन्म : [[डिसेंबर २५]], [[इ.स. १९३२]]) हे महाराष्ट्रातले एक व्हायोलिनवादक आहेत. त्यांनी [[गजाननराव जोशी]] आणि नाराणराव मारुलीकर यांच्या कडून वयाच्या ५व्या-६व्या वर्षापासून व्हायोलिन शिकायला सुरुवात केली. प्रभाकर जोग यांचे भाऊ वामनराव जोग हे आकाशवाणीवर व्हायोलिनवादक म्हणून नोकरी करत आणि घरी व्हायोलिनचे वर्ग घेत.. प्रभाकर जोग आसपास रेंगाळून संगीताचा आस्वाद घेतच मोठे झाले. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी त्यांनी व्हायोलिनचे कार्यक्रम करायला सुरुवात केली. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात पुण्यातील वाड्यांमधून त्यांनी सव्वा रुपया आणि नारळ या बिदागीवर व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम केले. पुढे ते संगीत दिग्दर्शक [[सुधीर फडके]] यांचे साहाय्यक झाले. गीतरामायणाच्या सुमारे ५०० कार्यक्रमांना प्रभाकर जोग यांची साथ होती.

प्रभाकर जोग यांनी मराठी चित्रपट, गामोफोन कंपन्या, आकाशवाणी आणि दूरदर्शन यांच्यासाठी संगीताच्या सुरावटी रचल्या आहेत. त्यांच्या व्हायोलिन वादनाच्या अनेक ध्वनिमुद्रिका, कॅसेट्स आणि सीडीज आहेत. या सीडीजमध्ये ’गाणारे व्हायोलिन’ नावाच्या ६ आणि ’गाता रहे मेरा व्हायोलिन’ नावाच्या चार सीडीज आहेत. ’[https://itunes.apple.com/us/album/ganara-violin/id861789612आय ट्यून्स] नावाच्या संकेतस्थळावर त्यांच्या काही सुरावटी ऐकायला मिळतात.

==गाणारे व्हायोलिन==
’लपविलास तू हिरवा चाफा’ या गीतापासून प्रभाकर जोग हे स्वतंत्र संगीतकार म्हणून महाराष्ट्राला माहीत झाले. प्रभाकर जोगांच्या व्हायोलिन वादनातून जणू शब्द ऐकू येतात, त्यामुळे त्यांचे व्हायोलिन ’गाणारे व्हायोलिन’ म्हणून ओळखले जाते.


प्रभाकर जोग यांची नातवंडे अमेय जोग आणि दीपिका जोग हेही रंगमंचावरून गीते सादर करतात.
प्रभाकर जोग यांची नातवंडे अमेय जोग आणि दीपिका जोग हेही रंगमंचावरून गीते सादर करतात.


==प्रभाकर जोग यांची गाजलेली गीते==
==प्रभाकर जोग यांचे संगीत असलेली काही गीते==
{{multicol}}
* आज प्रीतीला पंख हे लाभले रे
* अंगणी गंगा घरात काशी
* आम्ही चालवू हा पुढे वारसा
* आज कळीला एक फूल भेटले
* कोटी कोटी रूपे तूझी कोटी सूर्य चंद्र तारे
े* आज प्रीतिला पंख हे
* चंद्र आहे धूसर धूसर
* आधार तू जीवनी
* प्रिया आज माझी नसे साथ द्याया
* आम्ही चालवू हा पुढे
* मेघा रे मेघा रे मत परदेस जा रे
* आला वसंत ऋतू आला
* शुभं करोतीम्हणा
* आळविते मी तुला विठ्ठला
* हिल हिल हिल पोरी हिला
* उद्योगाचे घरी देवता
* हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली,
* उर्मिले त्रिवार वंदन तुला
* वगैरे.
* ऊठ पांडुरंगा आता
* एकटी मी एकटी
* ओवाळिते मी लाडक्या
* कशी मी सांगु वडिलांपुढे
* कान्हा दिसेना कुठे
* किती दिसांनी आज भेटसी
* किती सांगू मी सांगू कुणाला
* कुणाला सांगू माझी व्यथा
* कोटी कोटी रूपे तुझी
* गिरीधर वर वरिला
* गोकुळ सोडुन गेला माधव
* घडून जे गेले ते
{{Multicol-break}}
* घेऊ कसा उखाणा
* चल रं शिरपा
* चित्र जयाचे मनी रेखिले
* चंदनाच्या देव्हार्‍यात
* जागे व्हा मुनिराज
* जो जो जो बाळा
* तेच स्वप्‍न लोचनांत
* दाम करी काम येड्या
* दूर राहुनी पाहु नको रे
* देवमानुस देवळात आला
* धन्य हा सावित्रीचा चुडा
* धुंद आज डोळे
* निळा समिंदर निळीच
* प्रभू सोमनाथा
* प्रिया आज माझी नसे
* प्रेमाला उपमा नाही
* बघत राहु दे तुझ्याकडे
* बाजार फुलांचा भरला
* माझी प्रिया हसावी
* माझ्या भावाला माझी माया
* मी सुखाने नाहले
{{Multicol-break}}
* मीच माझ्या धामी रामा
* या घरची मी झाले
* ये निद्रादेवी
* रंगवि रे चित्रकारा
* रवि आला हो रवि आला
* लपविलास तू हिरवा चाफा
* लक्ष्मी तू या नव्या
* लावा भांड्याला कल्हई
* वृंदावनात माझ्या ही तुळस
* शुभंकरोति म्हणा मुलांनो
* सती तू दिव्यरूप मैथिली
* सत्यात नाहि आले
* संसार-मंदिरी या आता
* सांगू कशी प्रिया मी
* सांज रंगात रंगून जाऊ
* सोनियाचा पाळणा रेशमाचा
* स्वर आले दुरुनी
* हसले फसले हरवून मला
* हिल हिल पोरी हिला
* हे चांदणे फुलांनी
{{Multicol-end}}

==आत्मचरित्र==
प्रभाकर जोग यांनी ’स्वर आले जुळुनी’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.

==प्रभाकर जोग यांना मिळालेले पुरस्कार==
* पुण्याच्या भारत गायन समाजातर्फे प्रदान झालेला २०१३ सालचा ’[[वसुंधरा पंडित]] पुरस्कार’
* महाराष्ट्र सरकारतर्फे दिला जाणारा २०१५ सालचा गानसम्राज्ञी [[लता मंगेशकर]] पुरस्कार


==पहा==
==पुरस्कार==
[http://www.prabhakarjog.com/index.phpप्रभाकर जोग यांचे संकेतस्थळ]
* प्रभाकर जोग यांना पुण्याच्या भारत गायन समाजातर्फे २०१३सालचा ’वसुंधरा पंडित पुरस्कार’ प्रदान झाला आहे.


[[वर्ग:मराठी संगीतकार|जोग, प्रभाकर]]
[[वर्ग:मराठी संगीतकार|जोग, प्रभाकर]]

२२:५०, ५ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

प्रभाकर जोग (जन्म : डिसेंबर २५, इ.स. १९३२) हे महाराष्ट्रातले एक व्हायोलिनवादक आहेत. त्यांनी गजाननराव जोशी आणि नाराणराव मारुलीकर यांच्या कडून वयाच्या ५व्या-६व्या वर्षापासून व्हायोलिन शिकायला सुरुवात केली. प्रभाकर जोग यांचे भाऊ वामनराव जोग हे आकाशवाणीवर व्हायोलिनवादक म्हणून नोकरी करत आणि घरी व्हायोलिनचे वर्ग घेत.. प्रभाकर जोग आसपास रेंगाळून संगीताचा आस्वाद घेतच मोठे झाले. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी त्यांनी व्हायोलिनचे कार्यक्रम करायला सुरुवात केली. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात पुण्यातील वाड्यांमधून त्यांनी सव्वा रुपया आणि नारळ या बिदागीवर व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम केले. पुढे ते संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांचे साहाय्यक झाले. गीतरामायणाच्या सुमारे ५०० कार्यक्रमांना प्रभाकर जोग यांची साथ होती.

प्रभाकर जोग यांनी मराठी चित्रपट, गामोफोन कंपन्या, आकाशवाणी आणि दूरदर्शन यांच्यासाठी संगीताच्या सुरावटी रचल्या आहेत. त्यांच्या व्हायोलिन वादनाच्या अनेक ध्वनिमुद्रिका, कॅसेट्स आणि सीडीज आहेत. या सीडीजमध्ये ’गाणारे व्हायोलिन’ नावाच्या ६ आणि ’गाता रहे मेरा व्हायोलिन’ नावाच्या चार सीडीज आहेत. ’ट्यून्स नावाच्या संकेतस्थळावर त्यांच्या काही सुरावटी ऐकायला मिळतात.

गाणारे व्हायोलिन

’लपविलास तू हिरवा चाफा’ या गीतापासून प्रभाकर जोग हे स्वतंत्र संगीतकार म्हणून महाराष्ट्राला माहीत झाले. प्रभाकर जोगांच्या व्हायोलिन वादनातून जणू शब्द ऐकू येतात, त्यामुळे त्यांचे व्हायोलिन ’गाणारे व्हायोलिन’ म्हणून ओळखले जाते.

प्रभाकर जोग यांची नातवंडे अमेय जोग आणि दीपिका जोग हेही रंगमंचावरून गीते सादर करतात.

प्रभाकर जोग यांचे संगीत असलेली काही गीते

  • अंगणी गंगा घरात काशी
  • आज कळीला एक फूल भेटले

े* आज प्रीतिला पंख हे

  • आधार तू जीवनी
  • आम्ही चालवू हा पुढे
  • आला वसंत ऋतू आला
  • आळविते मी तुला विठ्ठला
  • उद्योगाचे घरी देवता
  • उर्मिले त्रिवार वंदन तुला
  • ऊठ पांडुरंगा आता
  • एकटी मी एकटी
  • ओवाळिते मी लाडक्या
  • कशी मी सांगु वडिलांपुढे
  • कान्हा दिसेना कुठे
  • किती दिसांनी आज भेटसी
  • किती सांगू मी सांगू कुणाला
  • कुणाला सांगू माझी व्यथा
  • कोटी कोटी रूपे तुझी
  • गिरीधर वर वरिला
  • गोकुळ सोडुन गेला माधव
  • घडून जे गेले ते
  • घेऊ कसा उखाणा
  • चल रं शिरपा
  • चित्र जयाचे मनी रेखिले
  • चंदनाच्या देव्हार्‍यात
  • जागे व्हा मुनिराज
  • जो जो जो बाळा
  • तेच स्वप्‍न लोचनांत
  • दाम करी काम येड्या
  • दूर राहुनी पाहु नको रे
  • देवमानुस देवळात आला
  • धन्य हा सावित्रीचा चुडा
  • धुंद आज डोळे
  • निळा समिंदर निळीच
  • प्रभू सोमनाथा
  • प्रिया आज माझी नसे
  • प्रेमाला उपमा नाही
  • बघत राहु दे तुझ्याकडे
  • बाजार फुलांचा भरला
  • माझी प्रिया हसावी
  • माझ्या भावाला माझी माया
  • मी सुखाने नाहले
  • मीच माझ्या धामी रामा
  • या घरची मी झाले
  • ये निद्रादेवी
  • रंगवि रे चित्रकारा
  • रवि आला हो रवि आला
  • लपविलास तू हिरवा चाफा
  • लक्ष्मी तू या नव्या
  • लावा भांड्याला कल्हई
  • वृंदावनात माझ्या ही तुळस
  • शुभंकरोति म्हणा मुलांनो
  • सती तू दिव्यरूप मैथिली
  • सत्यात नाहि आले
  • संसार-मंदिरी या आता
  • सांगू कशी प्रिया मी
  • सांज रंगात रंगून जाऊ
  • सोनियाचा पाळणा रेशमाचा
  • स्वर आले दुरुनी
  • हसले फसले हरवून मला
  • हिल हिल पोरी हिला
  • हे चांदणे फुलांनी

आत्मचरित्र

प्रभाकर जोग यांनी ’स्वर आले जुळुनी’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.

प्रभाकर जोग यांना मिळालेले पुरस्कार

  • पुण्याच्या भारत गायन समाजातर्फे प्रदान झालेला २०१३ सालचा ’वसुंधरा पंडित पुरस्कार’
  • महाराष्ट्र सरकारतर्फे दिला जाणारा २०१५ सालचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार

पहा

जोग यांचे संकेतस्थळ


बाह्य दुवे