"शाहीर हिंगे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शाहीर हिंगे हे पोवाडे लिहिणारे व गाणारे एक मराठी शाहीर होते. त्या...
(काही फरक नाही)

११:४७, ५ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

शाहीर हिंगे हे पोवाडे लिहिणारे व गाणारे एक मराठी शाहीर होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोल्हापूरला, ’शाहीर हिंदे लोककला प्रबोधिनी’ नावाची संस्था स्थापन झाली आहे. ही संस्था दरवर्षी शाहिरांना युवा कलागौरव पुरस्कार देते. ही संस्था शाहिरीवर लिहिलेली पुस्तकेही प्रकाशित करते. ’वंदितो तुज शाहिरा’ हे शाहीर हेमंत मावळे यांनी लिहिलेले त्यांपैकी एक पुस्तक आहे.

आत्तापर्यंत हा पुरस्कार शाहीर निशांत शेख, कीर्तनकार गजाननबुवा राईलकर, शाहीर आझाड नायकवडी यांना मिळाला आहे.

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि समरसता साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने २३ जानेवारी २०१४ पासून पुण्यात एक शाहिiरी साहित्य संमेलन आणि महोत्सव झाला होता.