"मृदुला बेळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १९: | ओळ १९: | ||
* ट्रिप्स करार की गळचेपी? ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २९-१-२०१५. |
* ट्रिप्स करार की गळचेपी? ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २९-१-२०१५. |
||
* ट्रिप्स करारावरचा उःशाप... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १२-२-२०१५. |
* ट्रिप्स करारावरचा उःशाप... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १२-२-२०१५. |
||
* तिमिरातुनी तेजाकडे! ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १-१०-२०१५. |
|||
* फक्त ’कलाकार’ म्हणा ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २-७-२०१५. |
* फक्त ’कलाकार’ म्हणा ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २-७-२०१५. |
||
* बासमतीचा पेटंटचा वाद... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १६-४-२०१५. |
* बासमतीचा पेटंटचा वाद... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १६-४-२०१५. |
२३:१०, १ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती
प्रा. डॉ. मृदुला हेमंत बेळे या, जून २००५पासून, नाशिकच्या एमव्हीपीएसाच्या फार्मसी महाविद्यालयात औषधिनिर्माणशास्त्राच्या अध्यापिका आहेत. त्या एम.फार्म. पीएच.डी. असून त्यांनी इंटरनॅशनल पेटंट कायद्याचा पदव्युत्तर डिप्लोमा घेतला आहे. त्या परीक्षॆत त्या गुणानुक्रमे तिसर्या आल्या होत्या.
मृदुला बेळे यांनी ११हून अधिक संशोधनपर लेख लिहिले असून त्यांच्या नावावर किमान ३ पेटंटे आहेत. मराठी वृत्तपत्रांत त्या सातत्याने तांत्रिक विषयांवर ललित लिखाण करत असतात. त्यांची कुठेकुठे औ़़षधनिर्मिती, स्वामित्वाधिकार आदी विषयांवर व्याख्याने होत असतात. ३१ जानेवारी २०१४ रोजी, मुलुंड (मुंबई)मधील 'महाराष्ट्र सेवा संघा'त, 'औषधांचे अर्थकारण' या विषयावर त्यांचे असेच एक व्याख्यान झाले होते.
मृदुला बेळे यांचे ’पेटंट कायद्या’विषयी वृत्तपत्रांत आलेले लेख
- असून अडचण नसून खोळ्बा ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २३-७--२०१५.
- उत्क्रांतीच... सजीवांवरील पेटंटची ! ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २०-८--२०१५.
- औषध न लगे मजला ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २६-३-२०१५.
- औषधांचे पेटंट युद्ध ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ३०-११-२०१४.
- कलाकाराचा अधिकार -- कॉपीराइट ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २८-५-२०१५
- कलेसाठी की व्यापारासाठी? - मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २१-५-२०१५
- कल्पना खुशाल चोरू द्या... - मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ४-६-२०१५
- का रे भुललासी? -- मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ३-९-२०१५
- कुर्हाडीचा दांडा.. - मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ३०-४-२०१५.
- क्या नया है वह? - मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ६-८-२०१५.
- ट्रेडमार्क (आत्म)हत्या ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ५-३-२०१५.
- ट्रेडमार्क कसा असावा ...नसावा. ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २०-२-२०१५.
- ट्रेडमार्क .. नियमच नाबाद ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १९-३-२०१५.
- ट्रिप्स करार की गळचेपी? ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २९-१-२०१५.
- ट्रिप्स करारावरचा उःशाप... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १२-२-२०१५.
- तिमिरातुनी तेजाकडे! ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १-१०-२०१५.
- फक्त ’कलाकार’ म्हणा ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २-७-२०१५.
- बासमतीचा पेटंटचा वाद... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १६-४-२०१५.
- बासमतीच्या पेटंटची लढाई जिंकली ...मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २३-४-२०१५.
- बौधिक संपदेला स्थानिक आधार ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ८-१-२०१५.
- मुझको भी तू ’लिफ्ट’ करा दे... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ९-७--२०१५.
- राजकन्या की चेटकीण? ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १०-९--२०१५.
- सख्खे शेजारी ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २५-६-२०१५.
- स्थानमाहात्म्य! .... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २-४-२०१५.
- ज्ञानफळांच्या राखणीसाठी... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १-१-२०१५.