"लीना सोहोनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: लीना निरंजन सोहोनी (जन्म : ८ सप्टेंबर, इ.स. १९५९) या एक मराठी लेखिका... |
No edit summary |
||
ओळ ४: | ओळ ४: | ||
* अमरगीत - बाबा आमटे यांचे जीवनचरित्र (मूळ इंग्रजी लेखिका: निशा मिरचंदानी) |
* अमरगीत - बाबा आमटे यांचे जीवनचरित्र (मूळ इंग्रजी लेखिका: निशा मिरचंदानी) |
||
* आयसी ८१४ अपहरणाचे १७३ तास (मूळ इंग्रजी, लेखक : निलेश मिश्रा) |
* आयसी ८१४ अपहरणाचे १७३ तास (मूळ इंग्रजी, लेखक : निलेश मिश्रा) |
||
* इट्स ऑलवेज पॉसिबल (मूळ इंग्रजी, |
* इट्स ऑलवेज पॉसिबल (मूळ इंग्रजी, लेखिका : किरण बेदी) |
||
* इंदिरा (इंदिरा नेहरू गांधी यांचे जीवनचरित्र, मूळ इंग्रजी, लेखिका : कॅथरीन फ्रॅन्क) |
|||
* द व्हाईट टायगर (मूळ इंग्रजी, लेखक : अरविंद अडिगा) |
* द व्हाईट टायगर (मूळ इंग्रजी, लेखक : अरविंद अडिगा) |
||
* टू सर विथ लव्ह (मूळ इंग्रजी, लेखक ई.आर. ब्रेथवेट) या मराठी पुस्तकाला गोवा हिंदू असोसिएशनचा पुरस्कार आणि [[जी.ए. पुरस्कार]] मिळाले आहेत. |
* टू सर विथ लव्ह (मूळ इंग्रजी, लेखक ई.आर. ब्रेथवेट) या मराठी पुस्तकाला गोवा हिंदू असोसिएशनचा पुरस्कार आणि [[जी.ए. पुरस्कार]] मिळाले आहेत. |
२३:२२, २३ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती
लीना निरंजन सोहोनी (जन्म : ८ सप्टेंबर, इ.स. १९५९) या एक मराठी लेखिका आणि अनुवादक आहेत. त्या १९८१ साली पुणे विद्यापीठीतून जर्मन घेऊन एम.ए. झाल्या आहेत.
लीना सोहोनी यांची मराठी पुस्तके
- अमरगीत - बाबा आमटे यांचे जीवनचरित्र (मूळ इंग्रजी लेखिका: निशा मिरचंदानी)
- आयसी ८१४ अपहरणाचे १७३ तास (मूळ इंग्रजी, लेखक : निलेश मिश्रा)
- इट्स ऑलवेज पॉसिबल (मूळ इंग्रजी, लेखिका : किरण बेदी)
- इंदिरा (इंदिरा नेहरू गांधी यांचे जीवनचरित्र, मूळ इंग्रजी, लेखिका : कॅथरीन फ्रॅन्क)
- द व्हाईट टायगर (मूळ इंग्रजी, लेखक : अरविंद अडिगा)
- टू सर विथ लव्ह (मूळ इंग्रजी, लेखक ई.आर. ब्रेथवेट) या मराठी पुस्तकाला गोवा हिंदू असोसिएशनचा पुरस्कार आणि जी.ए. पुरस्कार मिळाले आहेत.
- देव जो भूवरी चालला (स्वतंत्र, साईबाबांचे चरित्र)
- मध्यस्थ (स्वतंत्र)
- सोनिया गांधी - एक अनन्यसाधरण जीवनप्रवास : (मूळ इंग्रजी, लेखिका : राणी सिंग)
- The Accidental Prime Minister (याच नावाचा मराठी अनुवाद; मूळ लेखक : संजय बारू)