"चिकन सूप फॉर द सोल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: चिकन सूप फॉर द सोल्स हे एका पुस्तकमालिकेचे नाव आहे. ह्या मालिकेत... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
चिकन सूप फॉर द सोल्स हे एका पुस्तकमालिकेचे नाव आहे. ह्या मालिकेतली बहुतेक पुस्तके ही प्रेरणादायक आणि उत्साहवर्धक लघुकथा किंवा लघुनिबंधसंग्रह आहेत. जानेवारी २००६ पर्यंत या मालिकेतून १०५ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली होती. या पुस्तकमालिकेतल्या पहिल्या पुस्तकात जॅक कॅनफील्ड आणि मार्क व्हिक्टर हॅन्सन या विधायक विषयांवरील व्याख्याने देणार्या वक्त्यांनी संग्रहित केलेल्या १०१ लघुकथा होत्या. |
'''चिकन सूप फॉर द सोल्स''' हे एका पुस्तकमालिकेचे नाव आहे. ह्या मालिकेतली बहुतेक पुस्तके ही प्रेरणादायक आणि उत्साहवर्धक लघुकथा किंवा लघुनिबंधसंग्रह आहेत. जानेवारी २००६ पर्यंत या मालिकेतून १०५ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली होती. या पुस्तकमालिकेतल्या पहिल्या पुस्तकात जॅक कॅनफील्ड आणि मार्क व्हिक्टर हॅन्सन या विधायक विषयांवरील व्याख्याने देणार्या वक्त्यांनी संग्रहित केलेल्या १०१ लघुकथा होत्या. पुढच्या पुस्तकांच्या लेखकांमध्ये जेनिफर रीड हॉथॉर्न व मार्सी शिमॉफ, मार्टिन रूट व मायदा रॉजरसन आणि टीम क्लूस व किंबर्ली किर्बर्जर या लेखक-द्वयींचाही समावेश होता. |
||
या १०५ हून अधिक पुस्तकांपैकी फारच थोड्या पुस्तकांची मराठी रूपांतरे झाली आहेत. त्यांपैकी काही ही :- |
या १०५ हून अधिक पुस्तकांपैकी फारच थोड्या पुस्तकांची मराठी रूपांतरे झाली आहेत. त्यांपैकी काही ही :- |
||
ओळ ६: | ओळ ६: | ||
* चिकन सूप फॉर द सोल भाग ३ (अनुवाद : उषा महाजन) |
* चिकन सूप फॉर द सोल भाग ३ (अनुवाद : उषा महाजन) |
||
* चिकन सूप फॉर द वुमन्स सोल (अनुवाद : श्यामला घारपुरे) |
* चिकन सूप फॉर द वुमन्स सोल (अनुवाद : श्यामला घारपुरे) |
||
* चिकन सूप फॉर द सोल अॅट वर्क (अनुवाद : श्यामला घारपुरे) |
|||
* चिकन सूप फॉर द मदर्स सोल (अनुवाद : [[सुप्रिया वकील]]) |
|||
* चिकन सूप फॉर द टीनएज सोल (अनुवाद : [[सुप्रिया वकील]]) |
* चिकन सूप फॉर द टीनएज सोल (अनुवाद : [[सुप्रिया वकील]]) |
||
[[वर्ग:इंग्रजी पुस्तके]] |
१३:३२, २३ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती
चिकन सूप फॉर द सोल्स हे एका पुस्तकमालिकेचे नाव आहे. ह्या मालिकेतली बहुतेक पुस्तके ही प्रेरणादायक आणि उत्साहवर्धक लघुकथा किंवा लघुनिबंधसंग्रह आहेत. जानेवारी २००६ पर्यंत या मालिकेतून १०५ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली होती. या पुस्तकमालिकेतल्या पहिल्या पुस्तकात जॅक कॅनफील्ड आणि मार्क व्हिक्टर हॅन्सन या विधायक विषयांवरील व्याख्याने देणार्या वक्त्यांनी संग्रहित केलेल्या १०१ लघुकथा होत्या. पुढच्या पुस्तकांच्या लेखकांमध्ये जेनिफर रीड हॉथॉर्न व मार्सी शिमॉफ, मार्टिन रूट व मायदा रॉजरसन आणि टीम क्लूस व किंबर्ली किर्बर्जर या लेखक-द्वयींचाही समावेश होता.
या १०५ हून अधिक पुस्तकांपैकी फारच थोड्या पुस्तकांची मराठी रूपांतरे झाली आहेत. त्यांपैकी काही ही :-
- चिकन सूप फॉर द सोल (अनुवाद : उषा महाजन)
- चिकन सूप फॉर द सोल भाग २ (अनुवाद : प्रज्ञा ओक)
- चिकन सूप फॉर द सोल भाग ३ (अनुवाद : उषा महाजन)
- चिकन सूप फॉर द वुमन्स सोल (अनुवाद : श्यामला घारपुरे)
- चिकन सूप फॉर द सोल अॅट वर्क (अनुवाद : श्यामला घारपुरे)
- चिकन सूप फॉर द मदर्स सोल (अनुवाद : सुप्रिया वकील)
- चिकन सूप फॉर द टीनएज सोल (अनुवाद : सुप्रिया वकील)