Jump to content

"पंतप्रधान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''पंतप्रधान''' हे [[संसदीय राज्यपद्धती]]तील दैनंदिन राज्यकारभार चालवणाऱ्या व्यक्तिचे पद आहे.
'''पंतप्रधान''' हे [[संसदीय राज्यपद्धती]]तील दैनंदिन राज्यकारभार चालवणार्‍याया व्यक्तीचे पद आहे.




प्रत्येक देशात पंतप्रधान निवडीची पद्धत वेगळी असते परंतु सहसा पंतप्रधानपदी कोणाचीही थेट निवड होत नाही. राष्ट्रातील मतदार लोकप्रतिनिधींची थेट निवड करतात व हे निवडलेले प्रतिनिधी पंतप्रधानपदासाठी अंतर्गत निवडणुक करतात. काही देशात राष्ट्राध्यक्षही यात काही प्रकारे सामील होतात.
प्रत्येक देशात पंतप्रधान निवडीची पद्धत वेगळी असते परंतु पंतप्रधानपदी कोणाचीही थेट निवड सहसा होत नाही. राष्ट्रातील मतदार लोकप्रतिनिधींची थेट निवड करतात व हे निवडलेले प्रतिनिधी पंतप्रधानपदासाठी अंतर्गत निवडणूक करतात. काही देशात राष्ट्राध्यक्षही पंतप्रधानाची नेमणूक करतात. भारतात हीच पद्धत आहे.

महाराष्ट्रात [[शिवाजी]]ने स्थापन केलेल्या मराठा साम्राज्यात पंतप्रधान हे वंशपरंपरेने मिळत होते.




ओळ १६: ओळ १८:
| १५.०८.१९४७ - २७.०५.१९६४
| १५.०८.१९४७ - २७.०५.१९६४
|-
|-
| २. लाल बहादूर शास्त्री
| २. लालबहादूर शास्त्री
| ०९.०६.१९६४ - ११.०१.१९६६
| ०९.०६.१९६४ - ११.०१.१९६६
|-
|-
ओळ ३५: ओळ ३७:
| ३१.१०.१९८४ - ०२.१२.१९८९
| ३१.१०.१९८४ - ०२.१२.१९८९
|-
|-
| ८. विश्वनाथ प्रताप सिंह
| ८. विश्वनाथप्रताप सिंह
| ०२.१२.१९८९ - १०.११.१९९०
| ०२.१२.१९८९ - १०.११.१९९०
|-
|-
ओळ ४१: ओळ ४३:
| १०.११.१९९० - २१.०६-१९९१
| १०.११.१९९० - २१.०६-१९९१
|-
|-
| १०. पी. वि.नरसिंहाराव
| १०. पी.व्ही..नरसिंहराव
| २१.०६.१९९१ - १६.०५.१९९६
| २१.०६.१९९१ - १६.०५.१९९६
|-
|-
| ११. अटल बिहारी वाजपेयी
| ११. अटलबिहारी वाजपेयी
| १६.०५.१९९६ - ०१.०६.१९९६
| १६.०५.१९९६ - ०१.०६.१९९६
|-
|-
| १२. एच . डी.देवेगौडा
| १२. एच.डी. देवेगौडा
| ०१.०६.१९९६ - २१.०४.१९९७
| ०१.०६.१९९६ - २१.०४.१९९७
|-
|-
| १३. आई. के.गुजराल
| १३. इंद्रकुमार.गुजराल
| २१.०४.१९९७ - १९.०३.१९९८
| २१.०४.१९९७ - १९.०३.१९९८
|-
|-
| १४. अटल बिहारी वाजपेयी
| १४. अटलबिहारी वाजपेयी
| १९.०३.१९९८ - १३.१०.१९९९
| १९.०३.१९९८ - १३.१०.१९९९
|-
|-
| १५. अटल बिहारी वाजपेयी
| १५. अटलबिहारी वाजपेयी
| १३.१०.१९९९ - २२.०५.२००४
| १३.१०.१९९९ - २२.०५.२००४
|-
|-

१५:१०, १९ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

पंतप्रधान हे संसदीय राज्यपद्धतीतील दैनंदिन राज्यकारभार चालवणार्‍याया व्यक्तीचे पद आहे.


प्रत्येक देशात पंतप्रधान निवडीची पद्धत वेगळी असते परंतु पंतप्रधानपदी कोणाचीही थेट निवड सहसा होत नाही. राष्ट्रातील मतदार लोकप्रतिनिधींची थेट निवड करतात व हे निवडलेले प्रतिनिधी पंतप्रधानपदासाठी अंतर्गत निवडणूक करतात. काही देशात राष्ट्राध्यक्षही पंतप्रधानाची नेमणूक करतात. भारतात हीच पद्धत आहे.

महाराष्ट्रात शिवाजीने स्थापन केलेल्या मराठा साम्राज्यात पंतप्रधान हे वंशपरंपरेने मिळत होते.

भारताचे पंतप्रधान व कार्यकाळ

पंतप्रधान कार्यकाळ
१. जवाहरलाल नेहरू १५.०८.१९४७ - २७.०५.१९६४
२. लालबहादूर शास्त्री ०९.०६.१९६४ - ११.०१.१९६६
३. इंदिरा गांधी २४.०१.१९६६ - २४.०३.१९७७
४. मोरारजी देसाई २४.०३.१९७७ - २८.०७.१९७९
५. चौधरी चरण सिंह २८.०७.१९७९ - १४.०१.१९८०
६. इंदिरा गांधी १४.०१.१९८० - ३१.१०.१९८४
७. राजीव गांधी ३१.१०.१९८४ - ०२.१२.१९८९
८. विश्वनाथप्रताप सिंह ०२.१२.१९८९ - १०.११.१९९०
९. चंद्रशेखर १०.११.१९९० - २१.०६-१९९१
१०. पी.व्ही..नरसिंहराव २१.०६.१९९१ - १६.०५.१९९६
११. अटलबिहारी वाजपेयी १६.०५.१९९६ - ०१.०६.१९९६
१२. एच.डी. देवेगौडा ०१.०६.१९९६ - २१.०४.१९९७
१३. इंद्रकुमार.गुजराल २१.०४.१९९७ - १९.०३.१९९८
१४. अटलबिहारी वाजपेयी १९.०३.१९९८ - १३.१०.१९९९
१५. अटलबिहारी वाजपेयी १३.१०.१९९९ - २२.०५.२००४
१६. डॉ. मनमोहन सिंह २२.०५.२००४ - २६.०५.२०१४
१७. नरेंद्र मोदी २६.०५.२०१४ -