"बाळ ज. पंडित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: बाळ जगन्नाथ पंडित (जन्म : २४ जुलै, इ.स. १९२९; मृत्यू : १७ सप्टेंबर, इ.स....
(काही फरक नाही)

२१:५७, १७ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

बाळ जगन्नाथ पंडित (जन्म : २४ जुलै, इ.स. १९२९; मृत्यू : १७ सप्टेंबर, इ.स. २०१५) हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेट समालोचक होते. त्यांनी काही क्रीडाविष्यक पुस्तकेही लिहिली आहेत.

कारकीर्द

बाळ ज. पंडित यांनी लिहिलेली पुस्तके

  • अटीतटीचे नियम
  • अटीतटीचे सामने
  • असे सामने असे खेळाडू
  • आठवणीतील व्यक्ती आणि प्रसंग
  • क्रिकेट चौकार षटकार, भाग १ व २.
  • लोकमान्यांचा मानसपुत्र : श्रीमंत जगन्‍नाथ महाराज पंडित
  • सचिन तेंडूलकर



(अपूर्ण)