Jump to content

"आदेश श्रीवास्तव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: आदेश श्रीवास्तव (जन्म : जबलपूर, ४ सप्टेंबर, इ.स. १९६६; मृत्यू : मुंब...
(काही फरक नाही)

१२:३२, १२ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

आदेश श्रीवास्तव (जन्म : जबलपूर, ४ सप्टेंबर, इ.स. १९६६; मृत्यू : मुंबई, ५ सप्टेंबर, इ.स. २०१५) हे एक भारतीय गायक व संगीत दिग्दर्शक होते. त्यांनी १०० हून अधिक चित्रपटांना संगीत दिले होते. कन्यादान हा त्यांचा पहिला चित्रपट, पण तो प्रकाशित होऊ शकला नाही. ’आओ प्यार करें’ या चित्रपटाद्वारे आदेश श्रीवास्तव यांचे मुंबईच्या चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले.

आदेश श्रीवास्तव यांच्या पत्‍नीचे नाव विजयता. संगीत दिग्दर्शक जतीन-ललित हे त्यांचे मेव्हणे होत.

आदेश श्रीवास्तव यांचे संगीत असलेले हिंदी चित्रपट

  • अंगारे (सहसंगीतकार अन्‍नू मलिक)
  • आओ प्यार करें
  • कन्यादान (अप्रकाशित, १९९३)
  • कुँवारा
  • कभी खुशी कभी गम
  • चलते चलते
  • दहक
  • बडे दिलवाला
  • बागबान
  • वेलकम बॅक
  • शस्त्र (१९९६)
  • सलमा पे दिल आ गया

(अपूर्ण)