"हिंदन नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: हिंदन नदी ही उत्तर प्रदेशातील एक नदी आहे. काळी नदी आणि कृष्णी कार... |
(काही फरक नाही)
|
००:११, ४ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती
हिंदन नदी ही उत्तर प्रदेशातील एक नदी आहे. काळी नदी आणि कृष्णी कारसुनी या दोनही नद्या हिंदनच्या उपनद्या आहेत. दोघांचा उगम सहरानपूर जिल्ह्यात होतो. काळी नदी (उत्तर प्रदेश|काळी नदी]] हिंदनला दुदी गावाजवळ मिळते.
पहा : काळी नदी (नि:संदिग्धीकरण