Jump to content

"ॲव्हां गर्द" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अॅव्हां गर्द (avant-garde) हा एक मूळचा फ्रेन्च शब्द आहे. याचा अर्थ आघाडीच...
(काही फरक नाही)

१५:४६, ३ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

अॅव्हां गर्द (avant-garde) हा एक मूळचा फ्रेन्च शब्द आहे. याचा अर्थ आघाडीचा रक्षक, सैन्यातील पहिल्या आघाडीचे सैनिक, असा होतो. हा शब्द कला क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात किंवा राजकारणात कुणीही त्यापूर्वी केले नाही असे नावीन्यपूर्ण, कल्पक कार्य करणार्‍या व्यक्तीसाठी किंवा संस्थेसाठी वापरतात.