Jump to content

"नी.र. वऱ्हाडपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
काव्यतीर्थ व शास्त्री असलेले डॉ. नी.र. वर्‍हाडपांडे (जन्म : १९२१; मृत्यू : २९ ऑगस्ट, २०१५) हे एम्.ए.; डी.लिट्. (ऑक्सफर्ड); पीएच्.डी. असून एक मराठी तत्त्वचिंतक मनोवैज्ञानिक होते. मनोविज्ञानावरील त्यांच्या मोलाच्या प्रयोगशीलतेमुळे मनोविज्ञानातील त्यांचेे दाखले बिनतोड असत. प्रसिद्ध विचारवंत [[बर्ट्रांड रसेल]] यांच्यासोबतची त्यांंची चर्चा खूप गाजली होती.
काव्यतीर्थ व शास्त्री असलेले डॉ. नी.र. वर्‍हाडपांडे (जन्म : २५ फेब्रुवारी, १९२१; मृत्यू : २९ ऑगस्ट, २०१५) एक मराठी तत्त्वचिंतक मनोवैज्ञानिक होते. मनोविज्ञानावरील त्यांच्या मोलाच्या प्रयोगशीलतेमुळे मनोविज्ञानातील त्यांचेे दाखले बिनतोड असत. प्रसिद्ध विचारवंत [[बर्ट्रांड रसेल]] यांच्यासोबतची त्यांंची चर्चा खूप गाजली होती.


नी.र. वर्‍हाडपांडे हे नवी दिल्ली येथे डिफेन्स सायकॉलॉजिकल रिसर्च विंगमध्ये मुख्य वैज्ञानिक होते.
नी.र. वर्‍हाडपांडे हे नवी दिल्ली येथे डिफेन्स सायकॉलॉजिकल रिसर्च विंगमध्ये मुख्य वैज्ञानिक (Chief Psychologist and Director of Psychological Research) होते. त्याआधी ते नागपूर व सागर विद्यापीठांतील कॉलेजांत व्याख्याता होते.

==शिक्षण==
बी.ए. (ऑनर्स), बी.एस्‌सी. (ऑनर्स), एम.ए. (तत्त्वज्ञान), बी.लिट. (मनोविज्ञान-ऑक्सफर्ड), पीएच.डी (तत्त्वज्ञान), डी.लिट. (इंडॉलॉजी), शास्त्री (दर्शन) काव्यतीर्थ वगैरे. वर्‍हाडपांडे हे सर्व विश्वविद्यालयीन परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले होते. त्यांना बी.ए. व बी.एस्‌सी. (ऑनर्स) मिळून सर्व विद्यापीठात पहिले आल्याबद्दल प्राख्य गणपतराव सुवर्णपदक मिळाले होते.

==शिष्यवृत्त्या==
* भारतीय तर्कशास्त्रात संशोधन करण्यासाठी किंग एडवर्ड मेमोरियल शिष्यवृत्ती
* ऑक्सफर्ड विद्यापीठात मनोविज्ञानाचे प्रशिक्षण घेण्यासाठी सरकारी शिष्यवृत्ती


==तर्कनिष्ठता==
==तर्कनिष्ठता==
ओळ २१: ओळ २८:


==डॉ. वर्‍हाडपांडेे यांना मिळालेले सन्मान==
==डॉ. वर्‍हाडपांडेे यांना मिळालेले सन्मान==
* ऑक्सफर्ड विद्यापीठाने दिलेली डी.लिट. ही सन्माननीय पदवी.
* ऑक्सफर्ड विद्यापीठाने दिलेली बी.लिट. ही सन्माननीय पदवी.
* इंडॉलॉजीतली डी.लिट.
* इंडॉलॉजीतली डी.लिट.
* शास्त्री आणि काव्यतीर्थ पदव्या
* ऑक्शफर्ड विद्यापीठाने दिलेल्या खास अनुदानामुळे युरोपातील मनोविज्ञानाच्या प्रयोगशाळांना भेट देण्याची संधी
* थायलंड विद्यापीठात थाई भाषेतून उच्च शिक्षण कसे देता येईल याविषयी सल्लामसलत करण्याची सुसंधी.


(अपूर्ण)
(अपूर्ण)

००:०६, ३ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

काव्यतीर्थ व शास्त्री असलेले डॉ. नी.र. वर्‍हाडपांडे (जन्म : २५ फेब्रुवारी, १९२१; मृत्यू : २९ ऑगस्ट, २०१५) एक मराठी तत्त्वचिंतक मनोवैज्ञानिक होते. मनोविज्ञानावरील त्यांच्या मोलाच्या प्रयोगशीलतेमुळे मनोविज्ञानातील त्यांचेे दाखले बिनतोड असत. प्रसिद्ध विचारवंत बर्ट्रांड रसेल यांच्यासोबतची त्यांंची चर्चा खूप गाजली होती.

नी.र. वर्‍हाडपांडे हे नवी दिल्ली येथे डिफेन्स सायकॉलॉजिकल रिसर्च विंगमध्ये मुख्य वैज्ञानिक (Chief Psychologist and Director of Psychological Research) होते. त्याआधी ते नागपूर व सागर विद्यापीठांतील कॉलेजांत व्याख्याता होते.

शिक्षण

बी.ए. (ऑनर्स), बी.एस्‌सी. (ऑनर्स), एम.ए. (तत्त्वज्ञान), बी.लिट. (मनोविज्ञान-ऑक्सफर्ड), पीएच.डी (तत्त्वज्ञान), डी.लिट. (इंडॉलॉजी), शास्त्री (दर्शन) काव्यतीर्थ वगैरे. वर्‍हाडपांडे हे सर्व विश्वविद्यालयीन परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले होते. त्यांना बी.ए. व बी.एस्‌सी. (ऑनर्स) मिळून सर्व विद्यापीठात पहिले आल्याबद्दल प्राख्य गणपतराव सुवर्णपदक मिळाले होते.

शिष्यवृत्त्या

  • भारतीय तर्कशास्त्रात संशोधन करण्यासाठी किंग एडवर्ड मेमोरियल शिष्यवृत्ती
  • ऑक्सफर्ड विद्यापीठात मनोविज्ञानाचे प्रशिक्षण घेण्यासाठी सरकारी शिष्यवृत्ती

तर्कनिष्ठता

नी.र. वर्‍हाडपांडे यांनी देशविदेशांतील तत्त्ववेत्त्यांसोबत चर्चा करताना स्वतःतील तर्कनिष्ठता कधीही ढळू दिली नाही, यात त्यांचे खरे मोठेपण होते. वैचारिक भूमिकांमधील तर्कनिष्ठ ठामपणा हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांची लिखित भूमिका तावून-सुलाखून घेतलेली असे. बुद्धिवाद्यांंमध्ये आढळणारी प्रतिवादाची क्षमता तर त्यांच्यात होतीच, पण त्याविरोधात उमटणार्‍या प्रवाहांचा साक्षेपी आढावा घेण्यास ते सदैव तत्पर असत. या संयमातूनच आपली टीका अधिक धारदार करण्याचे कसब वर्‍हाडपांडे यांनी आत्मसात केले होते. युरोपातील काही विद्यापीठांमधून त्यांनी केलेली चर्चा वादळी ठरली.

भाषाप्रावीण्य

वर्‍हाडपांडे यांना मराठी-इंग्रजीे-संस्कृत व्यतिरिक्त थाई भाषा येत होती. थाई भाषेवरील झालेल्या विविध प्रभावांविषयीचे त्यांनीे अध्ययन केले होते.

नी.र. वर्‍हाडपांडे यांचे लेखन

'आर्यांचे मूळ' या विषयावरील त्यानी विशाल, चिकित्सक व परखड लेखन केले आहे. आर्यांविषयीच्या त्यांच्या अध्ययनाला चौदा देशांमधील अभ्यासकांनी मान्यता दिली होती.

नी.र. वर्‍हाडपांडे यांनी लिहिलेली पुस्तके

  • कपोलकल्पित आर्य आणि त्यांच्या स्वार्‍या (२००९)
  • नेहरू आणि नेहरूवाद: एक चिकित्सा मूल्यांकन (२००७)
  • ब्राह्मण परकीय आहेत काय?
  • विवेकवाद (२००१)
  • सत्तावनचे स्वातंत्र्ययुद्ध आणि त्याचे निंदक (१९९७)

डॉ. वर्‍हाडपांडेे यांना मिळालेले सन्मान

  • ऑक्सफर्ड विद्यापीठाने दिलेली बी.लिट. ही सन्माननीय पदवी.
  • इंडॉलॉजीतली डी.लिट.
  • शास्त्री आणि काव्यतीर्थ पदव्या
  • ऑक्शफर्ड विद्यापीठाने दिलेल्या खास अनुदानामुळे युरोपातील मनोविज्ञानाच्या प्रयोगशाळांना भेट देण्याची संधी
  • थायलंड विद्यापीठात थाई भाषेतून उच्च शिक्षण कसे देता येईल याविषयी सल्लामसलत करण्याची सुसंधी.

(अपूर्ण)