Jump to content

"रानभाज्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: महाराष्ट्रात ज्या ज्या भागांत भरपूर पाऊस पडतो तेथे पावसाळ्यात र...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
अशा काही रानभाज्या :-
अशा काही रानभाज्या :-


* अळंबी
* कर्टुले
* करटोली (करटुली)
* कुडाची फुले
* कुडाची फुले
* कुर्डू
* कुळू
* कोरड
* कोरड
* कोळू
* कोळू
* घोळ
* घोळ/घोळू/चिवई
* चवळीचे बोके - नवीनच उगवलेल्या चवळीच्या वेलाची टोकाकडची कोवळी पाने
* चायवळ
* चायवळ
* चावा वेल
* चावा वेल
* चिवलाचे कोंब
* टाकळा
* टाकळा
* टेंबरण
* टेंबरण
* टेरा
* टेरा
* तरोटा
* तांदुळजा
* तेर अळू
* रानतोंडले
* नारळी
* नारळी
* फोडशी
* बांबूचे कोंब
* बोंडारा
* बोंडारा
* भारंगी
* भारंगी
* भुईपालक
* भुईफोड
* लाल भोपळ्याच्या अगदी छोट्या वेलीला आलेली कोवळी पाने
* भोपळ्याची फुले
* भोपा
* भोपा
* माड
* माड
ओळ २५: ओळ ४०:
* वांगोटी
* वांगोटी
* शेऊळ
* शेऊळ
* शेवग्याची पाने
* शेवग्याची फुले
* शेवग्याची फुले
* शेवळे
* शेवळे
* सतरा
* सतरा
* सुरणाचा कोवळा पाला
* हरबर्‍याची कोवळी पाने
* हळंदा
* हळंदा



२१:२७, २२ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

महाराष्ट्रात ज्या ज्या भागांत भरपूर पाऊस पडतो तेथे पावसाळ्यात रानभाज्या उगवतात. भारंगा किंवा भारंगी म्हणून ओळखली जाणारी भाजी एकदोनदाच खाल्ली तर वर्षभर पोटाचे विकार होत नाहीत असे सांगितले जाते. रानकेळी खोकला बरा करतात. वगैरे.

अशा काही रानभाज्या :-

  • अळंबी
  • करटोली (करटुली)
  • कुडाची फुले
  • कुर्डू
  • कुळू
  • कोरड
  • कोळू
  • घोळ/घोळू/चिवई
  • चवळीचे बोके - नवीनच उगवलेल्या चवळीच्या वेलाची टोकाकडची कोवळी पाने
  • चायवळ
  • चावा वेल
  • चिवलाचे कोंब
  • टाकळा
  • टेंबरण
  • टेरा
  • तरोटा
  • तांदुळजा
  • तेर अळू
  • रानतोंडले
  • नारळी
  • फोडशी
  • बांबूचे कोंब
  • बोंडारा
  • भारंगी
  • भुईपालक
  • भुईफोड
  • लाल भोपळ्याच्या अगदी छोट्या वेलीला आलेली कोवळी पाने
  • भोपळ्याची फुले
  • भोपा
  • माड
  • मोखा
  • मोहदोडे
  • रताळ्याचे कोंब
  • रानकेळी
  • लोधी
  • वांगोटी
  • शेऊळ
  • शेवग्याची पाने
  • शेवग्याची फुले
  • शेवळे
  • सतरा
  • सुरणाचा कोवळा पाला
  • हरबर्‍याची कोवळी पाने
  • हळंदा