"रानभाज्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: महाराष्ट्रात ज्या ज्या भागांत भरपूर पाऊस पडतो तेथे पावसाळ्यात र... |
(काही फरक नाही)
|
१९:१०, २२ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती
महाराष्ट्रात ज्या ज्या भागांत भरपूर पाऊस पडतो तेथे पावसाळ्यात रानभाज्या उगवतात. भारंगा किंवा भारंगी म्हणून ओळखली जाणारी भाजी एकदोनदाच खाल्ली तर वर्षभर पोटाचे विकार होत नाहीत असे सांगितले जाते. रानकेळी खोकला बरा करतात. वगैरे.
अशा काही रानभाज्या :-
- कर्टुले
- कुडाची फुले
- कोरड
- कोळू
- घोळ
- चायवळ
- चावा वेल
- टाकळा
- टेंबरण
- टेरा
- नारळी
- बोंडारा
- भारंगी
- भोपा
- माड
- मोखा
- मोहदोडे
- रताळ्याचे कोंब
- रानकेळी
- लोधी
- वांगोटी
- शेऊळ
- शेवग्याची फुले
- शेवळे
- सतरा
- हळंदा