Jump to content

"शिंगणवाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[File:Shinganwadicha maruti.jpg|thumb|शिंगणवाडीचा मारुती]]

हे भारताच्या [[महाराष्ट्र |महाराष्ट्र राज्यातील]] [[सातारा जिल्हा|सातारा जिल्ह्यातले]] एक गाव आहे. येथे [[समर्थ रामदास स्वामी]] यांनी स्थापलेले [[मारुती]]चे देऊळ आहे. चाफळपासून केवळ दीड किलोमीटर अंतरावर शिंगणवाडीची टेकडी आहे. येथील प्रशस्त गुहेत समर्थ रामदास स्वामी संध्या करावयास जात असत. म्हणूनच समर्थांनी आपल्या आराध्यदेवतेची सुबक अशी लहानशी मूर्ती बनवून या टेकडीवर तिची स्थापना केली.

छत्रपती [[शिवाजी]] महाराज व समर्थ रामदास स्वामींची ऐतिहासिक भेट ही इथल्या मठालगत असलेल्या वृक्षाखाली झाली असे काही अभ्यासकांचे मत आहे.

शिंगणवाडीच्या मारुतीस ‘खडीचा मारुती’ किंवा ‘बालमारुती’ असेही म्हणतात. सुमारे ६ फूट लांब-रुंद असणार्‍या गाभार्‍यात साडेतीन फूट उंचीची मूर्ती आहे. मूर्ती उत्तराभिमुख असून डाव्या हातात ध्वजा आहे. तर उजवा हात उगारलेला आहे. मंदिराच्या आजुबाजूचा परिसर हा आल्हाददायक व पवित्र वातावरणाचा आहे.

मंदिर उंचावर असून मंदिराला तांबडा रंग दिलेला आहे. मंदिर हे चाफळच्या परिसरातून कुठूनही दिसते. चाफळपासून हा मारुती थोड्या अंतरावर असल्यामुळे याला चाफळचा तिसरा मारुती असेही म्हणतात.

चाफळच्या श्रीराम देवस्थानकडून या मंदिराची पूजा केली जाते. चाफळच्या दोन मारुतींचे व श्रीरामाचे दर्शन घेतल्यावर या शिंगणवाडीच्या मारुतीचे दर्शन घेतल्याशिवाय भाविक परत जात नाहीत. ‘रामघळ’ हे समर्थांच्या साधनेचे ठिकाण येथून जवळच आहे.

[[वर्ग:सातारा जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:सातारा जिल्ह्यातील गावे]]

१८:३४, २१ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

शिंगणवाडीचा मारुती

हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातले एक गाव आहे. येथे समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापलेले मारुतीचे देऊळ आहे. चाफळपासून केवळ दीड किलोमीटर अंतरावर शिंगणवाडीची टेकडी आहे. येथील प्रशस्त गुहेत समर्थ रामदास स्वामी संध्या करावयास जात असत. म्हणूनच समर्थांनी आपल्या आराध्यदेवतेची सुबक अशी लहानशी मूर्ती बनवून या टेकडीवर तिची स्थापना केली.

छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामींची ऐतिहासिक भेट ही इथल्या मठालगत असलेल्या वृक्षाखाली झाली असे काही अभ्यासकांचे मत आहे.