Jump to content

"शिव नाडर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''शिव नाडर''' (जन्म : तिरुचेंदूर-तमिळनाडू, १४ जुलै, १९४५) यांनी कोइंबत...
(काही फरक नाही)

२३:०९, १४ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

शिव नाडर (जन्म : तिरुचेंदूर-तमिळनाडू, १४ जुलै, १९४५) यांनी कोइंबतूरच्या पीएसजी कॉलेज ऑफ टेक्‍नॉलॉजीमधून इलेक्‍ट्रिकल अॅन्ड इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनिअरिंग‘मधील पदवी घेतली. आणि पुढील काळात एचसी‍एल-हिंदुस्थान कॉम्प्युटर कंपनी स्थापन केली.

एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये नाडर यांच्या ’एचसीएल‘ने भारतातील आयटी उद्योगाचा चेहरामोहरा बदलवला.




(अपूर्ण) वर्ग इ.स. १९४५ मधील जन्म