Jump to content

"शंतनू नारायण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शंतनू नारायण (जन्म : हैदराबाद-तेलंगण, २७ मे, १९६३) हे अॅडॉब सिस्टिम...
(काही फरक नाही)

१९:२३, १४ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

शंतनू नारायण (जन्म : हैदराबाद-तेलंगण, २७ मे, १९६३) हे अॅडॉब सिस्टिम्स या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी-सीईओ आहेत.

शंतनू नारायण यांचे शिक्षण

उस्मानिया युनिव्हर्सिटीमधून बी.ई. केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातून एम.बी.ए आणि नंतर ओहायोच्या बॉव्हलिंग ग्रीन स्टेट युनिव्हर्सिटीमधून एम.एस्‌‍सी केले.

कारकीर्द

शंतनू नारायण यांनी ’ऍपल‘ या संगणककंपनीमधून करिअरला सुरुवात केली. ते इंटरनेटवर डिजिटल फोटो शेअरिंगची संकल्पना सर्वप्रथम प्रत्यक्षात आणणार्‍या "पिक्‍ट्रा‘ कंपनीचे संस्थापक झाले.

१९९८ 998मध्ये अॅडॉब सिस्टिम्स कंपनीत त्यांनी काम करायला सुरुवात केली. १ डिसेंबर २००७ रोजी ते ऍकंपनीचे सीईओ झाले.



(अपूर्ण)