"इव्हान मेनेझिस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: इव्हान मेनेझिस (जन्म : पुणे, जुलै, १९५९) हे दिआगो कंपनीचे मुख्य का... |
(काही फरक नाही)
|
१८:४९, १४ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती
इव्हान मेनेझिस (जन्म : पुणे, जुलै, १९५९) हे दिआगो कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी-सीईओ आहेत.
इव्हान मेनेझिस यांचे शिक्षण
- बी. ए. अर्थशास्त्र (सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली)
- व्यवस्थापनशास्त्रातील पदविका (आयआयएम, अहमदाबाद)
- एमबीए (अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी)
कारकीर्द
मेनेझिस यांनी नेस्ले, हॅमिल्टन आणि व्हर्लपूल कंपन्यांमध्ये विविध जबाबदार्या सांभाळल्या. मद्याचे उत्पादन करणार्या जगातील सर्वांत मोठ्या दिआगो कंपनीच्या सीईओपदी त्यांची १ जुलै२०१३ रोजी नियुक्ती झाली.
.